शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनतर्फे गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 4:32 AM

चंद्रपूर : स्पर्धात्मक व शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत ठरणाऱ्या मुलांना शिक्षणाकरिता व वाटचालींकरिता प्रोत्साहन मिळावे, यासाठी रिपब्लिकन स्टुडंन्ट फेडरेशनतर्फे बॅरिस्टर ...

चंद्रपूर : स्पर्धात्मक व शैक्षणिक क्षेत्रात गुणवंत ठरणाऱ्या मुलांना शिक्षणाकरिता व वाटचालींकरिता प्रोत्साहन मिळावे, यासाठी रिपब्लिकन स्टुडंन्ट फेडरेशनतर्फे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे भवन येथे सत्कार करण्यात आला. यामध्ये निखिल मंगलदास जीवने एसएसए ईपीएफओ औरंगाबाद, प्रारब्ध निमगडे पीओ कॅनरा बॅंक, प्रणाली जवादे बीई पदवी परीक्षेत विद्यापीठातून प्रथम आल्याबद्दल तसेच लुंबिनी गणवीर हे टीआयएसएस मुंबई मधून प्रथम श्रेणीत पास झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजस प्रवीण खोबरागडे तर प्रमुख अतिथी म्हणून ज्युबिली हायस्कूल चंद्रपूरचे मुख्याध्यापक मोरेश्वर बारसागडे, रिपब्लिकन टाइम्सचे संपादक करण मेश्राम, कर्णिकचे उपप्रबंधक विनोद शेंडे, समता सैनिक दलचे अशोक टेंभरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रिपब्लिकन स्टुडंट फेडरेशनचे शहर अध्यक्ष संघपाल सरकटे, संचालन जानवी चांदेकर तर आभार माजी शहर अध्यक्ष अभिजित तोतडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी हर्षल खोबरागडे, सेजल घायवन, रंजिता गाजरे, संघम शेलकर, अमोल शेंडे, सुमित दुबे, यश उमरे, सक्षम पथरडे, श्रावस्ती तावाडे, सुरभी मोडक, रंजीत ऊके आदी उपस्थित होते.