शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

महापाषाणकालीन दगडी हत्यारे, शिलास्तंभ सापडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:59 PM

गोंडपिपरी तालुक्यात महापाषाणकालीन अवशेष सापडत आहेत. तालुक्यातील किरमीरी या गावालगत असलेल्या डोंगरावर लाखोचा संख्येने सूक्ष्म हत्यारे विखुरलेली आहे. या परिसरातील डोंगरावर दगडी हत्यारे, शिलास्तंभ आढळून आली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवढोली : गोंडपिपरी तालुक्यात महापाषाणकालीन अवशेष सापडत आहेत. तालुक्यातील किरमीरी या गावालगत असलेल्या डोंगरावर लाखोचा संख्येने सूक्ष्म हत्यारे विखुरलेली आहे. या परिसरातील डोंगरावर दगडी हत्यारे, शिलास्तंभ आढळून आली आहेत.गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पुरातत्वीय अवशेष विखुरलेले आहेत. या भागात महापाषाणकालीन मानवांचा मोठा वावर होता. तालुक्यातील डोंगरगाव, दरुर, गोंडपिपरी, तांडा या गावात शिलावर्तुळ, शिलास्तंभ, सूक्ष्म हत्यारे आढळून आली आहेत. गोंडपिपरी तालुक्यातील प्राचीन स्थळांचा अभ्यास करणारे निलेश झाडे, अरुण झगडकर यांना किरमीरी गावालगत असलेल्या डोंगरावर लाखोंच्या संख्येत सूक्ष्म हत्यारे आढळून आली. त्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत दगडी हातोडा, दगडी हात, कुऱ्हाड, शिलास्तंभ सापडले. या डोंगरावर साधारणता पाच हजार वर्षांपूर्वी हत्यार बनविण्याचा कारखाना होता, असा अंदाज निलेश झाडे यांनी वर्तविला आहे. या भागात तज्ज्ञांनी येऊन खोदकाम करण्याची गरज आहे.शिलावर्तुळाचे दगड घरकामातकिरमीरी डोंगराच्या पायथ्याला महापाषाणकालीन दफनभूमी आहे. येथे अनेक शिलावर्तुळे होती. स्थानिकांनी ही शिलावर्तुळे खोदून तेथील दगड घरकामात वापरली आहे.