शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

लाखोंची चोरबीटी बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2019 12:52 AM

तेलंगणा सीमेलगत असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथे ३ लाख ७५ हजारांचे चोरबीटी कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांनी मंगळवारी जप्त केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

ठळक मुद्देतिघांवर गुन्हे दाखल : नंदवर्धन येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : तेलंगणा सीमेलगत असलेल्या गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथे ३ लाख ७५ हजारांचे चोरबीटी कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांनी मंगळवारी जप्त केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.महाराष्ट्रात चोरबीटी बियाण्यावर बंदी आहे. मात्र, तेलंगणातील व्यापाऱ्यांशी संधान साधून गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नकली बियाण्यांची तस्करी सुरू आहे. नंदवर्धन येथील इंद्र्रपाल धुडसे, संजय धुडसे, शंकर सांगडे हे काही दिवसांपासुन चोरबीटी बियाण्यांची विक्री करीत असल्याची माजिती तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार, पोलीस निरीक्षक प्रवीण बोरकुटे यांना मिळाली. आज या संयुक्त पथकाने धाड छापा टाकून संजय धुडसे याच्याकडून ३०० पॉकेट तर शंकर सांगडे याच्या घरी १७३ पॅकेट आढळून आल्या.या बियाण्यांची किंमत ३ लाख ७८ हजार ४०० रूपये आहे. पंचनाम्यानंतर आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले. सीमावर्ती भागातील गोंडपिपरी तालुक्यात चोरबीटीची तस्करी सुरू आहे. यात मोठमोठे व्यावसायिक गुंतले. त्यामुळे सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.मागील वर्षाच्या खरीप हंगामातही तेलंगणा व आंध्र प्रदेशातून बोगस बियाण्यांची गोंडपिपरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात विक्री झाली होती. कृषी विभागाने उशिरा कारवाई केली. तोपर्यंत शेकडो शेतकºयांनी पेरणी पूर्ण केली. त्यामुळे यंदा प्रशासनाने सतर्क राहणे अत्यावश्यक झाले आहे.