शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
7
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
8
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
9
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
10
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
11
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
12
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
13
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
14
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
15
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
16
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
17
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
18
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
19
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
20
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

गोंदेडा यात्रेत लाखोंची उलाढाल

By admin | Published: January 28, 2016 12:49 AM

राज्यात प्रसिद्ध असलेले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेले गोंदेडा (गुंफा) हे गाव राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे.

यात्रा शांततेत : यंदा प्रथमच दीड लाखांहून अधिक भाविकांची उपस्थितीपेंढरी (कोके): राज्यात प्रसिद्ध असलेले व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची तपोभूमी असलेले गोंदेडा (गुंफा) हे गाव राष्ट्रसंतांच्या पदस्पर्शाने पावन झाले आहे. या तपोभूमीत भरलेल्या यात्रेत यंदा दीड लाख भाविकांची गर्दी उसळली होती. या यात्रेदरम्यान लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आहे.या यात्रेनिमित्त मनेरी, स्टिल भांडे, हॉटेल, बांगड्या, कुंकू, राष्ट्रसंतांचे साहित्य, फळे, चपला-जोडे आदी दुकाने लावण्यात आली होती. त्यात खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. यात्रेदरम्यान वडसी, खातोडा, केवाडापेठ, गोंदेडा, खांबाडा येथे एक किंवा दोन नाटकाचे आयोजन केले होते. त्यातही लाखो रुपयांची उलाढाल झाली. तसेच चिमूर आगाराच्या बसेस यात्रेकरूंच्या सेवेसाठी सतत उपलब्ध होत्या. त्यात महामंडळाच्या कर्मचाऱ्यासह सर्वांनी सहकार्य केले. यावर्षी यात्रेकरूंमध्ये वाढ झाल्यामुळे श्री गुरुदेव साधना श्रम गुंफा यात्रा महोत्सव समितीच्या उत्पन्नात चांगलीच वाढ झालेली आहे.