शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

सोमनाथला पावसाळी पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:26 AM

मूल तालुक्यातील सोमनाथ परिसरात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. पर्यटक निसर्गाचा आनंद घेत आहेत. येथील हेमाडपंथी शंकराच्या मंदिरालगत शंखनाद करणारा धबधबा, आंब्याच्या अमराईत खळखळून वाहत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमारोडा: मूल तालुक्यातील सोमनाथ परिसरात सध्या पर्यटकांची मोठी गर्दी वाढली आहे. पर्यटक निसर्गाचा आनंद घेत आहेत.येथील हेमाडपंथी शंकराच्या मंदिरालगत शंखनाद करणारा धबधबा, आंब्याच्या अमराईत खळखळून वाहत आहे. धावपळीच्या काळातही येथे अनेक पर्यटक येत असून निसर्गाचा आस्वाद घेत आहेत. मूल शहरापासून नऊ किलोमीटरवर अंतरावर सोमनाथ आहे. येथे निसर्गरम्य वातावरण, वाहता धबधबा प्रत्येक पर्यटकांना आकर्षित करीत आहेत. हिरव्याकंच वनराईत निखळपणे वाहनाऱ्या या धबधब्यामुळे मनाचे स्वप्नपूर्ण होत असून धरणशेजारील नैसर्गिक दगडी ओट्यांवर बसून अनेक तरुण- तरुणी बेभान होऊन नाचतांना दिसतात.येथे ज्येष्ठ नागरिकही परिवारासह वनभोजनाचा आनंद घेत आहेत. धबधब्यात पवित्र लाटांच्या सरीवर-सरी जेव्हा अंगावर कोसळतात तेव्हा प्रत्येकजण स्वत:चे भान हरवून जात आहे. हा आनंद घेण्याचा दुर्मिळ योग सध्या सोमनाथमध्ये अनुभवता येत आहेत. या पर्यटनस्थळी मूल परिसरातीच नाही तर चंद्रपूर जिल्ह्यातील पर्यटक सध्या मोठ्या संख्येने येथे दाखल होत असून परिसरातील व्यावसायिकही सुखावले आहे.

टॅग्स :Waterपाणी