शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला एनबीएचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 11:06 PM

केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागाला एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. सदर दर्जा प्राप्त करणारे हे गोंडवाना विद्यापीठातील पहिले महाविद्याल ठरले आहे, या दर्जामुळे कामाला गती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा यांनी सोमवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देजी. जी. भुतडा यांची माहिती : गोंडवाना विद्यापीठातील पहिले महाविद्यालय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र शासनाच्या धोरणानुसार एनबीए या संस्थेने केलेल्या तपासणीत चंद्रपूर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागाला एनबीएचा विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. सदर दर्जा प्राप्त करणारे हे गोंडवाना विद्यापीठातील पहिले महाविद्याल ठरले आहे, या दर्जामुळे कामाला गती मिळणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा यांनी सोमवारी चंद्रपूर प्रेस क्लब येथे पत्रकार परिषदेत दिली.केंद्र शासनाच्या धोरणानुसार राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयाकरिता आंतरराष्ट्रीय दर्जाची मानके ठरविण्यात आली आहे. या मानकांचे जी महाविद्यालये पालन करतात. अशा संस्थांची तपासणी व मुल्यांकन ठरविण्याची जबाबदारी राष्ट्रीय स्तरावर एनबीए संस्थेकडे आहे. या संस्थेद्वारे नॅकप्रमाणे एकंदरीत महाविद्यालया, दर्जा न देता संस्थेतील जे विभाग मानकांचे पालन करतात त्याच विभागांना हा दर्जा दिला जातो.एनबीए संस्थेकडून २० ते २२ जुलै रोजी चंद्रपुरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विभागांची तपासणी करण्यात आली. त्यामधील यंत्र व विद्युत अभियांत्रिकी या दोन विभागाला एनबीएतर्फे विशेष मान्यता देण्यात आली. तर एका विभागाला केवळ तीन टक्के गुण कमी पडले आहेत. त्यासाठी संस्थेने पुन:मुल्यांकनासाठी अर्ज केला आहे. संस्थेला दर्जा प्राप्तीसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतल्याची माहिती यावेळी प्राचार्य डॉ. जी. जी. भुतडा यांनी दिली. यावेळी प्रा. नेहे, प्रा. राजुरकर, प्रा. ढोमणे, प्रा. कुलकणी, प्रा. बेडेकर उपस्थित होते.