शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

वरोऱ्यात साकारणार दीड कोटींचे उद्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 10:30 PM

शहरातील यात्रा रोड व वणी बायपासलगत वनविभागाची २५ एकर जागा असून या जागेत वनविभाग दीड कोटी रूपये खर्च करून सर्व सोईयुक्त उद्यान उभारणार आहे. उद्यानाचा प्रस्ताव वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने वरिष्ठांकडे नुकताच सादर केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शहरातील यात्रा रोड व वणी बायपासलगत वनविभागाची २५ एकर जागा असून या जागेत वनविभाग दीड कोटी रूपये खर्च करून सर्व सोईयुक्त उद्यान उभारणार आहे. उद्यानाचा प्रस्ताव वरोरा वनपरिक्षेत्र कार्यालयाने वरिष्ठांकडे नुकताच सादर केला आहे.वरोरा शहरातील सर्व्हे क्रमांक ४८३, ४४८ ही २५ एकर जागा आहे. या जागेलगत वरोरा शहरातील मध्यभागी असलेला तलाव आहे. वनविभागाच्या या जागेवर मागील काही दिवसांपासून अतिक्रमण करणे सुरू केले होते. वनविभागाने नुकतेच अतिक्रमण काढले असून या जागेवर दीड कोटी रूपये खर्च करून उद्यान उभारले जाणार आहे. उद्यानामध्ये विविध प्रकारची फळझाडे लावण्यात येणार असून बोअरवेल, वॉटर टँक व परिसरातील मंदिरालगत सौरऊर्जेचे दिवे लावण्यात येणार आहे. उद्यानाचे आकर्षक प्रवेशद्वार, उद्यानाच्या सभोवताल चेनलीक फेन्सींग, तीन मनोरे, बसण्याकरिता जागा, निसर्ग पायवाट, आकाश झुला, ट्री हाऊसेस गार्डरूम, वाहनतळ, विद्युत दिवे, शुद्ध पिण्याचे पाणी, वॉटर बोट आदी सोई असणार आहे. हे उद्यान तयार झाल्यानंतर देखभाल व दुरूस्तीकरिता वरोरा पालिकेला हस्तांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी के. आर. आक्केवार यांनी दिली.