शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
3
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
4
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट
5
Rashmi Shukla IPS: 22 व्या वर्षी बनल्या IPS, रश्मी शुक्लांचं किती झालंय शिक्षण?
6
IND vs NZ : वानखेडेवर मुंबईकरांची दिवाळी! चाहत्यांसाठी विराट कोहली थिरकला, VIDEO
7
फटाके फोडण्याच्या स्पर्धेतून लागली भीषण आग, ४ दुकानं खाक, कोट्यवधींचं नुकसान
8
काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी, पाकिस्तानबरोबर चीनही रचतोय कट
9
हीच ती वेळ? शिंदे गटातील नेते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची भेटीला; अचूक टायमिंगची चर्चा
10
IND vs NZ, 3rd Test : जड्डूचा 'पंजा' अन् वॉशिंग्टनचा 'चौका'; न्यूझीलंडचा पहिला डाव २३५ धावांत आटोपला
11
शिवाजी महाराजांची मूर्ती पाहताच चिमुकली नतमस्तक, मराठी अभिनेत्रीच्या लेकीचं होतंय कौतुक; पाहा व्हिडिओ
12
Maharashtra Election 2024: गुलाबराव विरुद्ध गुलाबराव; मंत्री बनवणाऱ्या 'या' मतदारसंघात चुरशीची लढत
13
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
14
एकावर ३ फ्री शेअर देणार 'ही' कंपनी, खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; २७००% वाढलाय भाव
15
“बंडखोरी केलेले लोक आमचेच, समजूत काढण्यात यश येईल”; देवेंद्र फडणवीसांना विश्वास
16
Singham Again Movie Review : रामायणाच्या पटलावरील अ‍ॅक्शन-कॉमेडीचा फसलेला डाव, जाणून घ्या कसा आहे सिनेमा?
17
WhatsApp ने आणलं कस्टम चॅट लिस्ट फीचर; युजर्सचा होणार मोठा फायदा, कसा करायचा वापर?
18
Gold Silver Price Review: सोन्यापेक्षा चांदीत अधिक तेजी; ऑक्टोबरमध्ये ₹४३६० महागलं गोल्ड, तर चांदी...
19
"...तोवर कायदा लागू केला जाऊ शकत नाही", UCC संदर्भात प्रशांत किशोर यांचा मोदी सरकारला सल्ला
20
आज मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करा 'हे' 10 शेअर्स...तज्ज्ञांना दमदार परताव्याची आशा

रानडुकराची शिकार; पाच जणांना अटक

By admin | Published: December 08, 2015 12:47 AM

वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रानडुकराची शिकार करणाऱ्या पाच आरोपींना सावली वन परिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.

सावली : वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रानडुकराची शिकार करणाऱ्या पाच आरोपींना सावली वन परिक्षेत्र कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.सावली वनपरिक्षेत्र अधिनस्त असलेल्या बेलगाटा येथील जंगलात गस्त करीत असताना टॉर्चच्या प्रकाशात चार ते पाच लोकांचा समूह पाण्याच्या नहराकडे रस्त्याच्या कडेला धावत जाताना दिसला. त्यांचा पाठलाग करुन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. यात त्यांनी रानडुकराची शिकार केल्याचे आढळून आले. यात आरोपी वामन नामदेव कोवे (३५), साईनाथ विश्वनाथ गेडाम (४०), भूमीदास पत्रू नैताम (४०), रोशन इंदरशाह कोवे (२९), प्रकाश रामचंद्र कोवे (४७) रा. बेलगाटा या आरोपींना अटक केली आहे.ही कारवाई मुख्य वनसंरक्षक एस. पी. ठाकरे, विभागीय वनाधिकारी आर. टी. धाबेकर, सहाय्यक वनसंरक्षक व्ही. डब्ल्यू. मोरे यांच्या मार्गदर्शनात सावलीचे वनपरिक्षेत्राधिकारी एम. पी. राठोड, क्षेत्रसहाय्यक आर. ई. खोब्रागडे, एस. डी. येलकेवाड, आर. एन. तांबरे, आर. जी. कोडापे, बी. डी. चिकाटे, वनरक्षक एन. व्ही. निरंजने, ए. एम. देवगडे, पी. डी. भेंडाळे, एस. एम. नन्नावरे, एस. एम. देठेकर, एम. जी. घोडमारे, एम. आर. कोहाळे, एन. आर. कंटकावार, यु. व्ही. नागरे, एन. सी. रासेकर यांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)