शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पेपर मिल कर्मचाऱ्यांचे पगार आणि बोनसची रक्कम मिळणार

By admin | Published: February 11, 2017 12:39 AM

बल्लारपूर पेपर मिल सुरू झाले व कागद उत्पादन सरू झाले आहे. आता, कामगारांना पगार तसेच बोनसच्या थकीत रकमेतील काही भाग याच महिन्यात मिळणार आहे.

पत्रकार परिषद : पेपर मिल मजदूर सभेची माहितीबल्लारपूर : बल्लारपूर पेपर मिल सुरू झाले व कागद उत्पादन सरू झाले आहे. आता, कामगारांना पगार तसेच बोनसच्या थकीत रकमेतील काही भाग याच महिन्यात मिळणार आहे. गुरुवारी बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेने पत्रकार परिषदेत तशी माहिती दिली. सन २०१४-१५ च्या सुपर बोनस मधील काही रक्कम याच फेब्रुवारी महिन्यात देण्यात येईल. थकीत चार महिन्यांतील एक महिन्याचा पगारही मार्चच्या आत दिला जाणार आहे. त्यानंतर नियमितपणे त्या त्या महिन्याचा पगार दिला जाईल व त्या चालू पगारासोबत थकीत रक्कम टप्प्याटप्याने वाटप करण्यात येणार आहे. पेपर मिल सुरू झाल्यानंतर बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी बिल्टचे मुख्य संचालक निहार अग्रवाल यांना पत्र पाठवून कामगारांची असलेली थकीत रक्कम लवकर देण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीबाबत बल्लारपूर पेपर मिल मजदूर सभेचे पदाधिकारी तारासिंग कलशी, रामदास वागदरकर, वीरेंद्र आर्य यांच्याशी चर्चा करून पगार व थकीत रक्कम देण्यात येईल असे सांगितले. बांबू या कच्च्या मालाचा अभाव आणि त्यामुळे आलेले आर्थिक संकट हे पेपर मिल बंद होण्याचे कारण होते. पेपर मिल व्यवस्थापनाने कच्च्या मालाची व्यवस्था केली तसेच बँकेशी बोलणी करून मिलच्या उत्पादनात आर्थिक अडचण होणार नाही, असा मार्ग काढला, अशी माहिती पत्रकार परिषदेत देऊन हे पेपर मिल आता नियमित सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. बंद पेपर मिल सुरू करण्याकरिता पेपर मिल मजदूर सभेचे अध्यक्ष नरेश पुगलिया यांनी प्रयत्न केले असे पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यामुळे कामगारांवर कोसळलेले संकट आता दूर होण्याचे चिन्ह असून पेपर मिल नियमित सुरू राहावी, अशी अशा व्यक्त केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)