शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

विनाअनुदानित शाळांतील वर्गतुकड्या अनुदानास पात्र

By admin | Published: August 23, 2014 11:53 PM

जिल्ह्यात अनेक शाळा कायम विना अनुदान तत्त्वावर सुरु आहे. यातील काही शाळांनी निकष पूर्ण केल्याने या शाळेतील वर्ग, तुकड्यांना मान्यता देत २० टक्के अनुदानात पात्र ठरविण्यात आल्या आहे.

चंद्रपूर: जिल्ह्यात अनेक शाळा कायम विना अनुदान तत्त्वावर सुरु आहे. यातील काही शाळांनी निकष पूर्ण केल्याने या शाळेतील वर्ग, तुकड्यांना मान्यता देत २० टक्के अनुदानात पात्र ठरविण्यात आल्या आहे. त्यामुळे खासगी शाळांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.मागील अनेक वर्षांपासून या शाळा कायम विना अनुदानित तत्त्वावर सुरु आहे. यातील अनेक शाळांनी शासकीय निकष पूर्ण केले सोबतच विद्यार्थी संख्याही वाढविली आहे. अनुदान नसतानाही संस्था तसेच शिक्षक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे काम करीत आहे. २० टक्के अनुदानात पात्र ठरविण्यात आलेल्या शाळांमध्ये सर्वोदय महिला मंडळाद्वारे संचालित हिंदी माध्यमिक विद्यालय, चंद्रपूर, चिंतामणी शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित चिंतामणी विद्यालय विसापूर, श्रमजिवी ग्रामीण विकास संस्था पांडूरंग दहिकर विद्यालय, चिमूर, श्री साईबाबा विद्यालय आमडी, तालुका चिमूर, महात्मा फुले विद्यालय महालगाव, मीनाताई माध्यमिक विद्यालय नवखळा, लालबहादूर शास्त्री विद्यालय जिवती, सावित्रीबाई फुले विद्यालय, गडचांदूर, कर्मवीर विद्यालय मुडझा, विवेकानंद माध्यमिक विद्यालय साठगांव, यशवंतराव शिंदे विद्यालय चिंचोडी, स्व. गोपाळराव वानखेडे विद्यालय नांदगाव, पोडे तालुका बल्लारपूर, हिंग्लाज भवानी हायस्कूल, बाबूपेठ, चंद्रपूर, शरदचंद्र पवार विद्यालय, भेजगाव, शिवाजी हायस्कूल राजुरा, इंदिरा गांधी विद्यालय, चेकदरूर, ता. गोंडपिपरी, पांडूरंग दहीकर विद्यालय, तळोधी(ना.) तालुका चिमूर, छत्रपती शिवाजी विद्यालय खांबाडा, प्रशांत विद्यालय किटाळी बोरमाळा, तालुका नागभीड, भिवाजी वरभे विद्यालय, बोथली, तालुका चिमूर, सावित्रीबाई फुले विद्यालय, गिरगाव, तालुकाा नागभीड, महात्मा गांधी विद्यालय, गडचांदूर, तालुका कोरपना, प्रभू रामचंद्र विद्यालय नारंडा, तालुका कोरपना यातील काही शाळा आदिवासी तसेच काही शाळा गैरआदिवासी क्षेत्रात येतात. या शाळांना काही प्रमाणात का होईना अनुदान मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. (नगर प्रतिनिधी)