शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयाचा विकास आराखडा सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 12:18 AM

राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष गुरूवारी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला.

ठळक मुद्देमुंबईत बैठक : वित्तमंत्र्यांनी केल्या विविध सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष गुरूवारी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला. पुढील आठवड्यात उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मान्यता घेऊन महाविद्यालायाच्या कामाला वेग देण्याच्या सूचना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या.मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात गुरूवारी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस एस. मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.चंद्रपूरात १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न ५०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे. ३० जुलै २०१९ पर्यंत या रुग्णालयाचा पहिला टप्पा कार्यान्वित व्हावा, यादृष्टीने रुग्णालयाचे काम वेगाने पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना ना. मुनगंटीवार यांनी केल्या. चंद्रपूर व गडचिरोली हे दोन जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. गडचिरोली जिल्हा प्रधानमंत्री यांनी घोषित केलेल्या आकांक्षीत जिल्ह्यांपैकी एक आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय झाल्यास या दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळणार आहे. रुग्णालय बांधकामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समिती म्हणून केंद्राच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाशी संबधित एचएससीसी इंडिया लि.ची निवड करण्यात आली असून सामंजस्य करार झाला असल्याची माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.

टॅग्स :Medicalवैद्यकीयSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार