शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखा; जुनी पेन्शन सुरू करा !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2024 3:08 PM

Chandrapur : धानोरकरांनी पहिल्याच भाषणात वेधले सभागृहाचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. २३ जुलै रोजी देशाचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सभागृहात सादर केला. बुधवारी चंद्रपूर-वणी-आर्णी क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अर्थसंकल्पावर भाषण करताना शेतकरी आत्महत्येचा प्रश्न, २००५ नंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेसह अन्य विषय सभागृहात मांडून या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. 

महाराष्ट्र राज्याला अर्थसंकल्पात सावत्र वागणूक मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळावा यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी करून चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील पूर परिस्थितीच्या संदर्भानेदेखील सभागृहात चर्चा करून तात्काळ मदतीची मागणी केली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेची रक्कम तात्काळ मिळावी, शेतकऱ्यांच्या बी बियाणावर व साहित्यांवर लावलेला जीएसटी रद्द करावा, नीटमधील पेपर फुटीच्या प्रकरण व आसएएस अधिकारी पूजा खेडेकर यांच्या संदर्भानेदेखील सभागृहाचे लक्ष वेधले- जातनिहाय जणगणना करण्यासह महाराष्ट्रातील आरक्षणाचा तिढा केंद्र सरकारने सोडवावा, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

मराठीतून भाषणखासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेमध्ये मराठीतून भाषण देत आपले म्हणणे मांडले. यावेळी शेतकरी आत्महत्या, जुनी पेन्शन योजनेवर त्यांनी भाष्य केले. दरम्यान, मोदी सरकार विविध आघाड्यांवर कसे अपयशी आहे, हेसुद्धा त्यांनी सभागृहात मांडले. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर