शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सिंलिडर दरवाढीविरूद्ध राकाँचे जिल्ह्यात निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2021 5:00 AM

घराघरांत स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले आहे. वाढलेले दर कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस, मूलच्या वतीने करण्यात आली. लक्ष वेधण्यासाठी मूल येथील गॅस एजन्सीसमोर निदर्शने करण्यात आली व उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी : केंद्र सरकारने सिलिंडर दरवाढ रद्द करण्याची निवेदनाद्वारे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारच्या सिलिंडर दरवाढीविरूद्ध जिल्हा राष्ट्रवादी ग्रामीण काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी चंद्रपूरसह जिल्हाभरात निदर्शने करण्यात आली.केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे २५ रूपयांनी सिलिंडर दरवाढ झाली. कोरोनाच्या संकटामुळे जनता आर्थिक अडचणीत मोदी सरकारने हा निर्णय घेतला. ही दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी जटपुरा गेट महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शने करताना केली. आंदोलनात राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दिवाकर गमे, महिला जिहाध्यक्ष बेबी उईके, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, शोभाताई पोटदुखे, हिराचंद बोरकुटे, महादेव पीदूरकर , माजी नगराध्यक्ष दीपक जयस्वाल, डी. के. आरिकर, सुनील दहेगावकर, सुनील काळे, प्रियदर्शन इंगळे, पंकज पवार, संजय वैद्य व शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गॅस दरवाढीच्या निषेधार्थ मूल येथे निदर्शनेमूल : घराघरांत स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरची किंमत मोठ्या प्रमाणात वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांना जीवन जगणे कठीण झालेले आहे. वाढलेले दर कमी करण्याची मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस, मूलच्या वतीने करण्यात आली. लक्ष वेधण्यासाठी मूल येथील गॅस एजन्सीसमोर निदर्शने करण्यात आली व उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान यांना निवेदन पाठविण्यात आले.  आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुमित समर्थ, निपचंद शेरकी, महिला तालुकाध्यक्ष नीता गेडाम, अर्चना चावरे, चांदापूरचे उपसरपंच अशोक मार्गनवार, हेमंत सुपनार, भास्कर खोब्रागडे, प्रभाकर धोटे, गुरुदास गिरडकर, महेश जेंगठे, विनोद आंबटकर, अक्षय पुपरेड्डीवार, दत्तात्रय समर्थ, शिरीष खोब्रागडे, प्रशांत भरतकर, मनोहर शेरकी, महेश चौधरी, ओमदेव मोहुर्ले, अविनाश सुटे, अजय त्रिपत्तीवार सहभागी झाले होते.

भद्रावतीतही दरवाढीविरूद्ध राष्ट्रवादीची निदर्शने

भद्रावती : येथील टप्पा परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निदर्शने करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात रा.कॉं.चे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर, उपाध्यक्ष ॲड. युवराज धानोरकर, सुनील महाले, असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष फयाज शेख, महिला शहर अध्यक्ष शबिया देवगडे, महिला अध्यक्ष दुर्ग बिश्वास, युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील लांबट, धनराज विरूटकर, संजय आस्वले, रोहित वाबिटकर, रोहन कुटेमाटे, रवी नागपुरे, पणवेल शेंडे, संदीप चौधरी, रोशन कोमरेड्डीवार, साहील देवगडे सहभागी झाले होते.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर