शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

लाभांच्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात

By admin | Published: July 09, 2014 11:23 PM

विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ही विकासाची गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण् सर्वांची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या

तळोधी(बा.) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. ही विकासाची गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपण् सर्वांची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून त्याचा लाभ मिळवून देण्याकरिता तत्पर असले पाहिजे, असे मत पंचायत समितीचे उपसभापती दिनेश गावंडे यांनी व्यक्त केले. पंचायत समिती नागभीडतर्फे आयोजित मुख्याध्यापक कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.शैक्षणिक सत्र २०१४- २०१५ ची शाळा पूर्व तयारी व नियोजन कार्यशाळा पंंचायत समिती नागभीडच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. यावेळी मानव विकास कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील इयत्ता ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थिनींना १९ लाख ९८ हजार रुपये खर्चून सायकलीचे व पंचायत समितीच्या शेष फंडातून १ लाख किमतीच्या स्कूल बॅग तसेच मागील शैक्षणिक सत्रातील नवरत्न पुरस्कार स्पर्धा पारितोषिक वितरण आयोजित केला होता. या लाभांच्या योजनांबरोबरच ग्रामीण विद्यार्थी हा जागतिक स्पर्धेत टिकावा यासाठी त्याला दर्जेदार शिक्षण देणे ही काळाची गरज समजून सर्वांनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजे. तसेच कॉन्व्हेंटच्या तुलनेत आपण कमी पडू नये यासाठी इयत्ता १ ली पासूनच सर्व शाळांमध्ये सेमी इंंग्रजीचे वर्ग सुरू केले पाहिजे असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. तोडेवार यांनी काही शाळांचे कार्य हे उल्लेखनीय असून इतरही शाळांनी अनुकरण करावे व गुणवत्ता विकास कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचे विनंती केली. प्रास्ताविक माणिक खुणे, संचालन साखरकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)