शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अजगराने केली बकरीची शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:50 PM

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून बफर झोनमधील व चिमूरपासून पाच किमी अंतरावर असलेल्या....

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून बफर झोनमधील व चिमूरपासून पाच किमी अंतरावर असलेल्या तुकूम गावाजवळील शिवारातील भाग्यवान खिरटकर यांच्या शेतात अजगराने बकरीची शिकार केली. ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली.येथील बकºया चराईसाठी राखनदार हा तुकूम गावालगत एक किमी अंतरावर शेत शिवारात घेऊन गेला होता. दरम्यान भाग्यवान खिरटकर यांच्या शेताजवळ बकºया चारत असताना अजगराने बकºयाच्या कळपातील एका बकरीला पूर्णपणे विळखा घालून खाली पाडले.दरम्यान बकरीच्या संपूर्ण शरीराला वेढा दिला. त्यामुळे बकरीचा मृत्यू झाला. ही बाब, राखनदाराच्या लक्षात आल्यावर त्याने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकही धावून आले. याची माहिती नागरिकांनी वनविभागाला दिली. दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाºयांनी अजगराच्या तावडीतून बकºयाची सुटका क0ेली.यावेळी सदर बकरी मृतावस्थेत आढळून आली. यावेळी वनविभागाच्या कर्मचाºयांनी तसेच नागरिकांनी पिशवीच्या साह्याने अजगराला पकडून पोत्यात भरुन त्याला जंगलात सोडले. हा अजगर बारा फूट लांब असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. मृत बकरी दुर्योधन जांभुळे यांच्या मालकीचा होता.