शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
2
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
3
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
4
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
5
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा
6
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
7
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
8
मराठी-हिंदी गाणी गाणाऱ्या प्रसिद्ध गायकाने गमावलेला आवाज, २ वर्षांनी केला खुलासा
9
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
10
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
11
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
12
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
13
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
14
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
15
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
16
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
17
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
18
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
19
Maharashtra Election 2024 Live Updates: युगेंद्र यांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम, बारामतीमध्ये खळबळ
20
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी

राजीव रतन रूग्णालयात रूग्णांना मिळणार अत्याधुनिक आरोग्यसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2019 10:53 PM

वणी वेकोलि क्षेत्राच्या राजीव रतन रूग्णालयाला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला एप्रिल २०१९ पर्यत सर्व डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. केंद्रीय रूग्णालय दजार्चा शिलान्यासचे उद्घाटन करताना सोमवारी ते बोलत होते.

ठळक मुद्देहंसराज अहीर : केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा

लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : वणी वेकोलि क्षेत्राच्या राजीव रतन रूग्णालयाला केंद्रीय रूग्णालयाचा दर्जा देण्यात आला एप्रिल २०१९ पर्यत सर्व डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येणार आहे. परिसरातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. केंद्रीय रूग्णालय दजार्चा शिलान्यासचे उद्घाटन करताना सोमवारी ते बोलत होते.यावेळी आमदार संजीव रेड्डी बतकुलवार, जि प.अध्यक्ष देवराव भोंगळे, वेकोलिचे निदेशक डॉ. संजय कुमार, खुशाल खांडेकर, जि. प. समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, जि.प. सदस्य नितू चौधरी, राहुल सराफ, वणी क्षेत्राचे महाप्रबंधक आर. के. मिश्रा नवनियुक्त महाप्रबधक कावळे, उपविभागीय अधिकारी राऊत व अन्य मान्यवर उपस्थित होते.राजीव रतन रूग्णालयाच्या बाजुलाच येत्या काही महिन्यात वेकोलिचे सुपर हास्पिटल बनविण्याचा मनोदय वेकोलिचे प्रबंधक मिश्रा यांनी जाहीर केला. यावेळी मुंगोली, निरगुडा प्रक्ल्पग्रस्ताना धनादेश वितरण करण्यात आले. केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर म्हणाले, प्रकल्ग्रस्तांना १० लाख रूपये मिळवून दिले. प्रकल्पग्रस्तांनी न्यायासाठी मागील १९ वर्षापासून संघर्ष सुरू ठेवला. कामगारांना आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, अशी कामगार संघटनेची मागणी होती. तीही आता पूर्ण होत आहे, असेही ना. अहीर यांनी नमूद केले. घुग्घुस येथे क्रीडांगणासाठी वेकोलिची जागा आहे. त्या जागेचा प्रश्न निकाली लावावा. वेकोलिच्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी गावकरी करत आहेत, याकडेही लक्ष देण्याची सुचना ना. अहीर यांनी वेकोलि अधिकाऱ्यांना दिली.