शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

अंगणवाडी मदतनीसांचे पालकमंत्र्यांना निवेदन

By admin | Published: February 05, 2017 12:39 AM

शहरी तथा ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी मदतनिसांचे शिष्टमंडळ पवित्रा ताकसांडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटले व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.

चंद्रपूर : शहरी तथा ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी मदतनिसांचे शिष्टमंडळ पवित्रा ताकसांडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटले व त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.मदतनिसांना सेविका म्हणून पदोन्नती देताना ती मदतनिस शहरी भागात त्याच प्रभागातील असावी ही अट रद्द करण्याची मागणी केली. मदतनिस मॅट्रीक पास असेल तर तिला दोन वर्षापेक्षा जास्त अनुभव नसेल तर सेविकेच्या पदावर तिला पदोन्नती देण्यात येते. परंतु शहरी भागात ती मदतनिस त्याच प्रभागाची असावी ही अट असल्याने सेवाज्येष्ठ मदतनिसावर अन्याय होत आहे. तेव्हा प्रभागाची अट रद्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आपला प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळास दिले. (प्रतिनिधी)