शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

स्वच्छतेचा प्रधान सचिवांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 11:43 PM

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बल्लारपूर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०१८ उपक्रम राबवित आहे.

ठळक मुद्देखत प्रकल्पाचे निरीक्षण : स्वच्छता सर्वेक्षण कामाला प्राधान्य द्या

आॅनलाईन लोकमतबल्लारपूर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत बल्लारपूर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण २०१८ उपक्रम राबवित आहे. या कामाचा आढावा राज्य सरकारच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर यांनी घेतला. नागरी भागात स्वच्छता सर्व्हेक्षणातील कामाला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी नगर प्रशासनाला दिले. दरम्यान, त्यांनी ओला व सुका कचरा वेगळा करून खत निर्मिती प्रकल्पाचे निरीक्षण केले.बल्लारपूर नगरपालिका प्रशासनाने शहराला शौचालय मुक्त करण्याच्या संकल्पनेला प्रत्यक्षात साकारण्यासाठी मोठ्या प्रमाणात जागृती केली. स्वच्छ व सुंदर, हिरवेगार, प्रदूषण मुक्त शहराचा ध्यान घेतला. शहरात स्वच्छतेची लोकचळवळ निर्माण करण्याचा निर्धार केला. काही प्रमाणात यात यश आले. मात्र अद्यापही स्वच्छतेचा मोठा पल्ला गाठायचा आहे. स्वच्छतेच्या संदर्भातील जागृती नागरिकांनी मनावर घेतली नाही. स्वच्छता सर्वेक्षणात शहराला अव्वल स्थानावर आणण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य देवून उर्वरित कामाला गती देण्याचे निर्देश म्हैसकर यांनी नगरपालिका प्रशानाला दिले.यावेळी राज्य शासनाचे उपसचिव सुधाकर बोबडे, नागपूर विभागाचे प्रादेशिक उपसंचालक सुधीर शंभरकर, वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरिश शर्मा, मुख्याधिकारी विपीन मुद्धा, नगरसेवक येलय्या दासरफ, कमलेश शुक्ला, आशा संगीडवार, सारिका कनकम, स्वच्छतादूत विकास दुपारे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी चलचित्राच्या माध्यमातून नगरपालिका राबवित असलेल्या खत प्रकल्प, बॉयोगॅस प्रकल्प, प्लास्टिकपासून डांबरी रस्ते, भूमिगत नाली, प्लास्टिकपासून ट्रीगार्ड, ऐतिहासिक किल्ला परिसरातील स्वच्छता व सौंदर्यीकरण, घनकचरा प्रकल्पाचे सादरीकरण करून प्रधानसचिव म्हैस्कर यांना माहिती दिली. नगरपालिकेतर्फे शहरातील प्लास्टिक पिशव्यावर प्रतिबंध लावून चांगले काम केले. पर्यावरण पूरक साहित्य वापरण्याचे शहरातील व्यापाºयांना सांगण्यात आले. त्याचा मोठा फायदा झाल्याचे सिद्ध झाले.