शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती मात्र ऐनवेळी भाजपा धक्का देणार?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
4
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
5
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
6
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
7
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
8
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
9
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

आरटीआय कार्यकर्ता अजय तुम्मेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 11:19 PM

येथील आरटीआय कार्यकर्ता अजय पद्माकर तुम्मे (४५) याला दोन लाख रुपयांची लाच घेताना सावली पोलिसांनी रंगेहात पकडले.

ठळक मुद्देरेतीची तक्रार मागे घेण्यासाठी स्वीकारली लाच

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : येथील आरटीआय कार्यकर्ता अजय पद्माकर तुम्मे (४५) याला दोन लाख रुपयांची लाच घेताना सावली पोलिसांनी रंगेहात पकडले.पोलीस सूत्रानुसार, सावली तालुक्यातील साखरी घाटावरुन रेतीची वाहतूक सुरू आहे. त्याबाबत अजय तुम्मे याने माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी संबंधिताकडून चार लाख रुपयांची मागणी केली होती. दरम्यान, दोन लाख ५० हजार रुपयात बोलणी झाल्यानंतर ५० हजार रुपये आठ दिवसांपूर्वीच देण्यात आले. त्यानंतर दोन लाख रुपये शुक्रवारी देण्याचे ठरले. अशी तक्रार सावली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली. सावली पोलिसांनी सापळा रचून अजय तुम्मे याला दोन लाख रुपये घेताना तालुक्यातील खेडी येथील वसीनच्या धाब्यावर रंगेहात पकडले.यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ता अजय तुम्मे याने तक्रार मागे घेण्यासाठी चार लाख रुपयांची लाच मागितली. सदर आरोपीने आतापर्यंत अनेक ठिकाणी माहितीचा अधिकार टाकून खंडगी वसूल केल्याचे बोलले जात आहे. आरोपीच्या अशा प्रकाराने अनेकजण त्रस्त झाल्याचे सांगितले जाते. सदर आरोपीविरूद्ध भांदविच्या कलम ३८४, ३८५ अंतर्गत गुन्हा दाखल अटक करण्यात आली.