शहरं
Join us  
Trending Stories
1
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
2
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
3
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
4
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
5
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
6
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
8
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
9
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
10
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
11
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
12
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
13
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
14
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
15
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
16
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
17
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
18
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
19
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
20
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

मालमत्ता करवाढीच्या विरोधात शिवसेनेचा सद्बुद्धी यज्ञ

By admin | Published: March 19, 2016 12:43 AM

चंद्रपूर महानगरपालिकेने भरमसाठ करवाढ केली आहे. त्यातच महापौर व महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचे बेजबाबदार भाष्य चंद्रपुरातील जनतेवर अन्याय करीत आहे.

पोलीस बंदोबस्त : करवाढ पत्रकाची आहुतीचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेने भरमसाठ करवाढ केली आहे. त्यातच महापौर व महानगरपालिका पदाधिकाऱ्यांचे बेजबाबदार भाष्य चंद्रपुरातील जनतेवर अन्याय करीत आहे. मालमत्ता करवाढ रद्द करण्याकरिता शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल धानोरकर, सतीश भिवगडे, उपजिल्हाप्रमुख किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात महापौर तथा मनपा पदाधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी यासाठी शुक्रवारी सदबुद्धी यज्ञाचे आयोजन स्थानिक गांधी चौक चंद्रपूर येथे पार पडले. यावेळी वाढीव मालमत्ता करपत्रकाची आहुती देण्यात आली. या अभिनव आंदोलनाला युवासेना प्रमुख संदीप गिऱ्हे, शहरप्रमुख सुरेश पचारे, महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख माया पटले, उपशहरप्रमुख अमोल शेंडे, विनोद गरडवा, नितीन नागरीकर, अजय कोंडलेवार, शेखर मासगोनवार, कैलाश धायगुडे, किशोर बोल्लमवार, राहुल बेले, महिला आघाडी उपशहरप्रमुख माला तुरारे, शितल बोबाटे, रजनी चिंचोळकर, विजय बच्छाव, संगीता देठे, शांता धांडे, जंगलू पाचभाई, लहू मरस्कोल्हे, कमलाकर धामनगे, मुन्ना जोगी, मनोहर जाधव, सुरेश लांजेवार, रमेश पिचदरकर, संतोष पिंपळकर, शुभम मुळे, पिंटु दुर्गे, जगदिश चौधरी, अविनाश सातपुते, अशोक उईके, रेवाराम सोनकिलहारी, मधुकर नवघरे, अंकित देशमुख, विनोद गोल्लजवार, विलास सोमलवार, प्रतीक शिवणकर, राहुल पट्टीवार, राहूल विरुटकर, सुचित पिंपळशेंडे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, सद्बुद्धी यज्ञात वाढीव करपत्रकाची आहूती देऊन निषेध करण्यात आला. मालमत्ता कर रद्द करण्यात यावे व जुण्याच करावर १० ते २० टक्के वाढ करून नागरिकांना करपत्रक देण्याची सदबुद्धी महापौर तथा मनपा आयुक्तांना यावी, करिता या अभिनव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. (स्थानिक प्रतिनिधी)