शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

चंद्रपूरच्या आघाडी उमेदवारांचा रंगयोग; काय आहे त्यामागचे रहस्य?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:10 AM

लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेले चंद्रपूरचे आघाडीचे उमेदवार भाजपचे हंसराज अहीर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्या पक्षांचा रंग भलेही वेगळा असला तरी, त्यांचा मात्र रंगयोग जुळून आला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या प्रतिक्षेत असलेले चंद्रपूरचे आघाडीचे उमेदवार भाजपचे हंसराज अहीर आणि काँग्रेसचे सुरेश धानोरकर यांच्या पक्षांचा रंग भलेही वेगळा असला तरी, त्यांचा मात्र रंगयोग जुळून आला.मतमोजणी सुरू असताना हे दोन्ही उमेदवार पिवळ््या रंगाचा कुडता परिधान करून आल्याने उपस्थितांना कुतूहलाचा व चर्चेचा विषय मिळाला आहे. तसेच 

वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोळे यांचा दुपट्टाही पिवळाच  आहे.आज गुरुवार असल्याने बरेच जण पिवळ््या रंगाची वस्त्रे धारण करतात. तसे केल्याने हा दिवस फलदायी ठरतो असे मानले जाते. तंतोतंत एकाच रंगाचे कुडते घालून आपल्या यशस्वीतेसाठी केलेली प्रार्थना या दोघांपैकी कुणाची फळाला येते ते काही तासांच्या प्रतिक्षेनंतर समजेलच.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालchandrapur-pcचंद्रपूर