शहरं
Join us  
Trending Stories
1
सारे अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात, मुकेश अंबानींनी तर अमेरिकेतच पैसा ओतला... मोठी डील...
2
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
3
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
4
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
5
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
6
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
7
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
8
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
9
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
10
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
11
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
12
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
13
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
14
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
15
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
16
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
17
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
18
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
19
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
20
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...

‘लोकमत’ची स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला विद्यार्थ्यांसाठी संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:31 PM

लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खरोखरच संजीवनी ठरली आहे, ....

लोकमत न्यूज नेटवर्कपाटण : लोकमतने सुरु केलेल्या स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खरोखरच संजीवनी ठरली आहे, असे प्रतिपादन पाटण पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र सोनवने यांनी केले.जिवती तालुक्यातील पाटण येथील ‘आर्मी दी बेस्ट, पोलीस भर्ती पूर्व प्रशिक्षण’च्या पटांगणात ‘लोकमत’च्या स्पर्धा परीक्षेवरील लेखमालेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमी दी बेस्ट पोलीस भर्ती पूर्र्व प्रशिक्षणाचे अध्यक्ष भिमराव पवार, सचिव दिनेश जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य बाबूजी उईके, दीपक आत्राम आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते लोकमतच्या लेखमालिकेचे प्रकाशन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले. तसेच लोकमतच्या उपक्रमाचे कौतुक केले. तसेच लोकमतने सुरु केलेला हा उपक्रम येथील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांना लाभदायक असल्याचेही प्रतिपादनही वक्त्यांनी केले. यावेळी प्रशिक्षणातील विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.आर्थिक चणचणीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी महागडे पुस्तक व इतर शिकवणी वर्ग लाऊ शकत नाही. त्यामुळे लोकमतने सुरु केलेली स्पर्धा परीक्षेवरील लेखमाला विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.- भीमराव पवार, उपसरपंच ग्रामपंचायत पाटण