शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
2
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
3
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
4
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
5
ईडी-सीबीआयच्या दबावाखाली पक्ष बदलला नाही - कैलाश गेहलोत
6
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
8
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
9
भाजपा नेत्यांच्या या दहा घोषणांनी बदलली प्रचाराची दिशा, निकालात ठरू शकतात निर्णायक
10
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
11
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा
12
एक Home Loan घेतल्यानंतर दुसरं होम लोन घेता येतं का? जाणून घ्या काय आहे दुसऱ्या लोनची प्रोसस
13
कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील, दिल्ली निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवालांना मोठा झटका
14
लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीच्या किंतीत मोठा बदल, स्वस्त झालं की महाग? पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
15
राहुल गांधींनी भर पत्रकार परिषदेत आणली तिजोरी, आतून काढली दोन पोस्टर्स अन् म्हणाले...
16
विदेशी वित्तसंस्थांच्या विक्रीचा मारा थांबणार कधी? अमेरिकेची बेरोजगारी, जपानच्या चलनवाढीकडे लक्ष
17
Maharashtra Election 2024 Live Updates: मतदानाच्या अवघ्या दोन दिवस आधी अजित पवार गटाचा मोठा निर्णय, खेळी फिरणार?
18
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
19
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
20
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा

शिष्यवृत्ती द्या अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:43 AM

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सन २०११ पासून ते सन २०१४ पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती.

ठळक मुद्देगोंडवाना गणतंत्र पार्टी : शिक्षाणाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी शासनाने सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना सुरू केली. सन २०११ पासून ते सन २०१४ पर्यंत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत होती. परंतु, मागील तीन वर्र्षांपासून शिष्यवृत्ती योजनेचा लाभ विद्यार्थ्यांना मिळाला नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. एक महिन्यात शिष्यवृत्ती मिळाली नाही तर जि. प. समोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गोंडवाना गणतंत्र पार्टीने निवेदनातून दिला आहे.२०१५-१६, २०१६-१७ या वर्षाची शैक्षणिक शिष्यवृत्ती पूर्णत: मिळाली नाही. २०१७-१८ या वर्षाची शिष्यवृत्ती काहींना मिळाली तर हजारो विद्यार्थी वंचित आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढावा, यासाठी शासनाकडून कोट्यवधी रूपयांची तरतूद केली जाते. जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपासून वंचित ठेवल्या जात आहे. विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. सुवर्ण शिष्यवृत्तीची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निष्काळजी धोरण राबविणाºया संबंधित अधिकºयांना निलंबीत करण्याची मागणी शिक्षणाधिकारी (प्रा.) दीपेंद्र लोखंडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज आत्राम, अरूण आत्राम, महेश सोयाम उपस्थित होते.

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्ती