शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

घरकुलासाठी सात किलोमीटर पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:49 PM

पंचवीस वर्षे लोटली. मात्र, गावकऱ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. पाठपुरावा करून शासनाचे लक्ष नाही. गावकऱ्यांचा संताप अनावर झाला.

ठळक मुद्देवढोलीवासीयांचा मोर्चा :संतापाचा सूर

आॅनलाईन लोकमतवढोली : पंचवीस वर्षे लोटली. मात्र, गावकऱ्यांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. पाठपुरावा करून शासनाचे लक्ष नाही. गावकऱ्यांचा संताप अनावर झाला. वढोली ते गोंडपिपरी असा सात किलोमीटर पायदळ प्रवास करीत नागरिकांनी शुक्रवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.गावातील साधारणत: शंभराहून अधिक कुटुंबीयांना घरकुलाची आवश्यकता आहे. पन्नासहून अधिक कुटुंबीयांचे बेहाल आहे. ते मोडकडीस आलेल्या झोपडीत आपले जीवन जगत आहे. घरकूल योजनेचा लाभ मिळावा, यासाठी नागरिकांनी आवश्यक ती कागदपत्रे जमा केली. मात्र त्यांना योजनेचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी वढोलीवासीयांनी मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.