शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

शिवशाही बसेस सुसाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2021 5:00 AM

मागील वर्षी कोरोनाने महामंडळाच्या बसफेऱ्या पहिल्यांदाच बंद करण्यात आल्या. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत असताना टप्प्या-टप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्याला प्रवाशांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला साध्या बसेसच प्रवाशांच्या सेवेत सोडण्यात आल्या होत्या. मात्र जसजशी प्रवाशांची संख्या वाढत गेली. तशाच शिवशाही बसही सुरू करण्यात आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे महामंडळाच्या बसफेऱ्या पूर्ण क्षमतेने धावत आहेत. प्रवाशांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील चारही डेपोतील पाचही शिवशाही बस धावत आहेत. त्यालासुद्धा प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महामंडळाची रुळावरून घसरलेली गाडी लवकरच रुळावर येण्याची शक्यता आहे. मागील वर्षी कोरोनाने महामंडळाच्या बसफेऱ्या पहिल्यांदाच बंद करण्यात आल्या. त्यानंतर रुग्णसंख्या कमी होत असताना टप्प्या-टप्प्याने बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या. सुरुवातीला प्रवाशांची संख्या कमी होती. मात्र आता पूर्ण क्षमतेने बसफेऱ्या धावत आहेत. त्याला प्रवाशांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीला साध्या बसेसच प्रवाशांच्या सेवेत सोडण्यात आल्या होत्या. मात्र जसजशी प्रवाशांची संख्या वाढत गेली. तशाच शिवशाही बसही सुरू करण्यात आल्या. जिल्ह्यातील चारही आगारात पाच शिवशाही बस सुरू करण्यात आल्या आहेत.

या मार्गावर सुरू आहेत शिवशाहीचंद्रपूर जिल्ह्यातील चार डेपोमध्ये एकूण पाच शिवशाही बस आहेत. त्यापैकी चार बस या चंद्रपूर ते नागपूर मार्गावर धावतात. तर एक शिवशाही चंद्रपूर ते राजुरा मार्गावर धावते. प्रवाशांचा प्रतिसाद लाभत आहे.

बसेसचे दररोज सॅनिटायझेशन

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोरोनाची लागण होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. त्यासाठी प्रत्येक  बसेस स्वच्छ धुऊन त्यांचे सॅनिटायझेशन केले जात आहे. तसेच प्रवाशांना गर्दी न करण्याबाबत व तोडाला मास्क लावण्याबाबतच्या सूचना महामंडळाकडून देण्यात येत आहेत. 

सर्वच मार्गावर प्रतिसाद रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे ९० टक्क्यांच्या वर बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. त्याला प्रवाशांचासुद्धा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील चार आगारांतून पाच शिवशाही बस धावत आहेत. बसफेरी सोडण्यापूर्वी बसचे सॅनिटायझेशन करण्यात येते. शिवशाहीला काही प्रमाणात प्रवासी प्रतिसाद देत आहेत. - स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक नियंत्रक, चंद्रपूर

 

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी