शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वसाहतीला झुडूपांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 12:14 AM

सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांची वसाहत लोनवाही ग्रामपंचायत परिसरात आहे. या वसाहतीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी वास्तव्यास आहेत. सध्यास्थितीत येथील कर्मचाऱ्यांची कोरोना ड्युटी लागत असल्याने ते वेळी-अवेळी घरीच येतात.

ठळक मुद्देडासांचा प्रादुर्भाव वाढला । त्रासदायक झुडूपे तोडण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदेवाही : तालुक्यातील लोनवाही परिसरात असलेल्या ग्रामीण रूग्णालयाच्या वसाहतीच्या परिसराला झुडूपाने विळखा घातला आहे. आरोग्य विभागाचे कर्मचारी कोरोना कर्तव्य बजावून वेळी-अवेळी घरी येतात. परिणामी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्वच्छता करावी, अशी मागणी होत आहे.सिंदेवाही येथे ग्रामीण रुग्णालय आहे. मात्र येथील कर्मचाऱ्यांची वसाहत लोनवाही ग्रामपंचायत परिसरात आहे. या वसाहतीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी तसेच १०८ रुग्णवाहिकेचे कर्मचारी वास्तव्यास आहेत.सध्यास्थितीत येथील कर्मचाऱ्यांची कोरोना ड्युटी लागत असल्याने ते वेळी-अवेळी घरीच येतात. मात्र वसाहतीचा परिसरात विविध प्रकारचे झुडपे तयार झाले असल्याने सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होण्याची शक्यता आहे. मात्र याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य