शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वैद्यनगरच्या विकासासाठी यंग चांदा ब्रिगेडचे स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 4:20 AM

चंद्रपूर : तुकूम येथील वैद्यनगरच्या विकासासाठी यंग चांदा ब्रिगेडचे विभाग प्रमुख आनंद सुरेशराव इंगळे यांनी पुढाकार घेत स्वाक्षरी अभियान ...

चंद्रपूर : तुकूम येथील वैद्यनगरच्या विकासासाठी यंग चांदा ब्रिगेडचे विभाग प्रमुख आनंद सुरेशराव इंगळे यांनी पुढाकार घेत स्वाक्षरी अभियान सुरू केले आहे.

या उपक्रमाला वाॅर्डातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आनंद इंगळे यांनी आमदार किशोर जाेरगेवार यांची भेट घेतली असून याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी इस्माईल चांद शेख, रामायण मिश्रा, राजेश राणे, सतीश लोहकरे, नामदेव हनुमंते, रमेश उंदीरवाडे, देवानंद किन्नाके, संतोष माकोडे, जंगलु बावणे, कैलास राऊत, अजय बावणे, रिजवान शेख, स्वानंद मेश्राम, सोनू बारसागडे, नितीन भालेराव, राम मुन्ना नाईक, दिवाकर बावणे, पराग बन्सोड, आकाश राऊत आदींची उपस्थिती होती. वैद्यनगर ही ५० वर्षांपासूनची वस्ती आहे. या वैद्यनगरचा विकास यापूर्वी कोणत्याही लोकप्रतिनिधींनी केला नाही. मात्र चंद्रपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी भोगे यांच्या काळात या नगराचा थोडाफार विकास झाला. मात्र आता अनेक समस्या आहेत. या वस्तीतील सर्व रस्ते, नाली, विद्युत खांब व इतर अनेक विकासकामे रखडली आहेत. पावसाळ्यात येथील नागरिकांच्या घरात, दुकानात पाणी शिरते. बाजूच्या परिसरात पूर स्थिती निर्माण होते. अशा अनेक समस्या येथे भेडसावत आहे.