शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
4
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
6
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
7
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
9
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
10
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
11
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
12
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
13
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
14
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
15
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
16
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
17
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
18
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
19
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
20
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."

सिंदेवाहीत चक्काजाम

By admin | Published: July 17, 2014 12:00 AM

तालुक्यातील अनेक समस्यांकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

वाहतूक खोळंबली : कार्यकर्त्यांना अटक सिंदेवाही : तालुक्यातील अनेक समस्यांकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे जवळपास तीन तास वाहतूक खोळंबली होती. कोरडा दुष्काळ जाहीर करणे, स्वतंत्र कृषी विद्यापीठ स्थापन करणे, गडबोरी-वासेरा-लाडबोरी- कळमगाव मोहाळी रस्त्याची दुरूस्ती करणे, कृषीपंपांना २४ तास वीज पुरवठा सुरू करणे, शेतकऱ्यांना विनामुल्य बियाणे पुरविणे, सिंदेवाहीला नगर परिषदेचा दर्जा देणे, ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीचे बांधकाम करणे अशा विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार मत्ते यांना देण्यात आले. आंदोलनादरम्यान भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली. आंदोलनात आमदार अतुल देशकर, जि.प. सदस्य नागराज गेडाम, तालुकाध्यक्ष राजेंद्र पा. बोरकर, सरचिटणीस गोपीचंद गणवीर, प्रमुदास चौधरी, मुरलीधर मडावी, कमलाकर सिद्धमशेट्टीवार, गोपाल चिलबुले, वसंतराव गायकवाड, नामदेव लोखंडे, माजी सभापती अरविंद राऊत, किशोर भरडकर, दिवाकर पुस्तोडे तसेच शेकडो भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)