शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2018 10:57 PM

मागील अनेक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांनी अनेकदा आंदोलन, धरणे, निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे इंग्रजी शाळेतील शिक्षकांमध्ये संबंधित विभागाविषयी रोष व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देइंग्रजी माध्यमातील शिक्षक : शिक्षकांमध्ये प्रशासनाविषयी रोष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. त्या समस्या सोडविण्यासाठी शिक्षकांनी अनेकदा आंदोलन, धरणे, निवेदन देण्यात आले. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे इंग्रजी शाळेतील शिक्षकांमध्ये संबंधित विभागाविषयी रोष व्यक्त होत आहे.राज्यातील हजारो शिक्षक इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कार्यरत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने शाळेतील बोर्डाचा निकाल दरवर्षी उत्तम लागत आहे. विनाअनुदानीत असलेल्या शाळा महाराष्टÑ राज्य शालेय शिक्षणाच्या माध्यमातून चालत असून या कर्मचाऱ्यांना खासगी शाळा सेवा शर्ती अधिनियम १९७७ व १९८१ लागू आहे. या माध्यमातून त्यांना शासन निर्णयानुसार सन २००६ पासून सहावे वेतन आयोगानुसार वेतन देणे बंधनकारक आहे. परंतु, राज्यातील एकाही शाळेत नियमानुसार वेतन दिल्या जात नाही, त्याचबरोबर अनेक शाळेत दरवर्षी होत असलेली वेतनवाढ ही वर्षानुवर्षे देण्यात येत नाही. यासोबतच अनेक शाळेत नियुक्तीपत्र, वैद्यकीय रजा, महिलांना वेतनासह प्रसूती रजा व इतर सुविधा दिल्या जात नाही. याबाबत आवाज उठविल्यास शिक्षकांना नोकरीवरुन कमी करण्याचा धमकी देण्यात येते. शुल्लक कारणावरुन वेळोवेळी वेतन कपात करण्यात येते, अशा अनेक समस्यांना शिक्षकांना सामोर जावे लागत आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांच्या समस्या सोडविण्याची मागणी शिक्षकवर्गांकडून होत आहे