शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

७ फेब्रुवारीला एक दिवसीय लोकमत सखी मंच सभासद नोंदणीची विशेष मोहीम

By admin | Published: February 04, 2017 12:40 AM

लोकमत सखी मंच सभासद नोंदणी-२०१७ करिता मंगळवारी ७ फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

हमखास मिळणार हजारोंची बक्षिसे : लकी ड्रॉ मध्ये दिल्ली हवाई सफरचंद्रपूर : लोकमत सखी मंच सभासद नोंदणी-२०१७ करिता मंगळवारी ७ फेब्रुवारीला एक दिवसीय विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. सखींसाठी चंद्रपूर शहरात तब्बल ११ केंद्रावर एकाच वेळी नोंदणीला सुरूवात करण्यात येत आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजताच्या वेळात ही नोंदणी सुरू राहील.चंद्रपूर शहरातील सखींचा उत्साह बघता शहरातील प्रमुख ठिकाणांवर सखींना सभासद नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याकरिता नवीन सभासदांना केवळ ५०० रूपये आणि जुन्या सभासदांना ओळखपत्रावर ४५० रुपये नोंदणी शुल्क आकारण्यात येत आहे. केवळ २०१६ चे ओळखपत्र ग्राह्य धरल्या जाईल.७ फेब्रुवारीला नोंदणी करणाऱ्या सखींना लकी ड्रॉमध्ये सखी ज्वेलर्स आणि पूजा कलेक्शनतर्फे विशेष बक्षिसे जिंकता येईल तसेच तीन लकी सखी सदस्यांना आकर्षक पैठणी देण्यात येईल. शिवाय गोल्डन धमाका योजनेअंतर्गत सखींना लाखोंची बक्षिसे तर राज्यस्तरीय लकी ड्रॉमध्ये दिल्ली हवाई सफरची संधी मिळणार आहे. तर वर्षभर दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व सखींनी या सुवर्ण संधीचा लाभ घेण्याचे आवाहन लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले आहे.चंद्रपूर शहरातील सखींनी आपल्या जवळच्या केंद्रावर जावून त्वरित नोंदणी करावी. नोंदणीकरिता केंद्र पुढीलप्रमाणे आहेत.१) लोकमत जिल्हा कार्यालय, धनराज प्लाझा, दुसरा माळा, आझाद बगीचा जवळ, चंद्रपूर, २) गिरनार चौक- खंडेलवाल ज्वेलर्स, द्वारका पॅलेस, जेलच्या समोर, गिरनार चौक, चंद्रपूर. योगिता कुंटेवार ९४२३४९७९०१, भानुमती बडवाईक ८०८७३८७६०५.३) गांधी चौक- आयकॉनिक फॅब्रिक्स अ‍ॅण्ड ड्रेसेस, शॉप नं. १०, महानगरपालिका कॉम्पलेक्स, गांधी चौक, चंद्रपूर रेखा बोबाटे ९७६६०१९८९५, अनिता बोढे, मनिषा आंबेकर ९५७९१५०३९६४) पठाणपुरा - व्यंकटेश कृषी केंद्र, जोडदेऊळ, पठाणपुरा चौक मंगला रूद्रपवार ९६८९६५३००८, भारती ठाकरे ९८५०५९६४६२, वंदना मुनघाटे ८३२९०५६०५४५) बागला चौक- लक्ष्मी बजाज, लक्ष्मी आॅटो प्लॉट नं. २, ब्लॉक नं. १०४, महाकाली मंदिराजवळ, बाबुपेठ रोड. सुजाता बल्की ८४८३८८४३५८, नीलम पोरेकर ७७४१९६५३४४६) रामनगर- ज्येष्ठ नागरिक संघ, आनंद नगर, दाताळा रोड, चंद्रपूर. ज्योती पडीशालवार ९४२०४४६६५१, अंजू चिकटे ९८९०३०४५, पूजा पडोळे ८८०५९८५५९२७) सिव्हिल लाईन्स नागपूर रोड- द पिंक प्लॅनेट, सुपर बझार, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर. किरण बल्की ९८६०९०११२४, छाया दुधलकर ९४२१८७९११२८) तुकूम - हनुमान मंदिर, तुकूम युवक गणेश व क्रीडा मंडळ, महाराष्ट्र बँकेसमोर तुकूम, ज्योती दिनगलवार ७७२००९९८९३९) गौरव किराणा स्टोअर्स, एस.टी. वर्कशॉप समोर, ताडोबा रोड, तुकूम, पौर्णिमा डाहुले ७३८७५६११९१, रेखा महाजन ९५९५३४००६७१०) मूल रोड- संतोष, फॅशन हाऊस, शालिनी कॉम्प्लेक्स, गजानन मंदिर जवळ, सरकार नगर, चंद्रपूर. सोनाली धनमने ७२७६९७५५५९, बिंदिया वैद्य ७२४९०११९६७११) आकाशवाणी- निलिमा ब्युटी पार्लर, अमृतगंगा कॉम्प्लेक्स, पुला जवळ, आकाशवाणी रोड, चंद्रपूर. निलिमा बेले ९८५०९७८४२९, सुषमा नगराळे ९४२२१७५४६८. तसेच अधिक माहितीसाठी लोकमत सखी मंच जिल्हा संयोजिका पूजा ठाकरे ९०११३२२६७४, ७०३८८०२६७५, जिल्हा इव्हेन्ट प्रमुख अमोल कडूकर ९२७०१३१५८० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सखींकरिता बक्षिसांची लयलूटसदस्य नोंदणी करणाऱ्या सखींना ५४० रुपयांचे अंजली नॉनस्टिक फ्रायपॅन, एक लाखाचा वैयक्तिक अपघाती मृत्यूविमा, ‘सखी अशावेळी’ बुक सोबतच सखी ज्वेलर्सतर्फे ५०० रुपये किंमतीची गोल्डप्लेटेड नथ किंवा बांगड्या फ्री, अर्चना गृहउद्योगच्या वतीने १०० रुपयांचे पापड फ्री, बार्बी फॅशन वर्ल्डतर्फे ५० रुपयांचे आर्टीफिशियल पेंडण्ट फ्री, सिटी कॅफेतर्फे १०० रुपयांचे नाश्ता कुपन फ्री, आयकॉनिक फॅब्रिक अ‍ॅण्ड ड्रेसेसतर्फे १०० रुपयांचे एक स्टिचिंग फ्री, टोभू ब्युटी केअर अ‍ॅण्ड लेडीज कलेक्शनच्या वतीने २०० रुपयांचे ‘क्लीन अप’ फ्री, आशीर्वाद लॅब तर्फे २५० रुपयांचे थायरॉइड चेकअप कुपन फ्री, तनवी ब्युटी पार्लरतर्फे २०० रुपयांचे फूल फेस थ्रेडिंग आणि हेअरकट फ्री, आय.टी.पी. कम्प्युटर तर्फे सात दिवसीय बेसीक कम्प्युटर प्रशिक्षण फ्री तसेच स्नेहा ब्यूटी ट्रीटमेंट तर्फे ३०० रुपये किंमतीचे फ्रूट फेशियल सखींना केवळ ५० रुपयात मिळणार आहे. तसेच वेलनेस झोन कडून १८० रुपये किंमतीचे फ्री ब्रेकफास्ट कुपन देण्यात येईल. सखींच्या वाढदिवशी हॉटेल सिद्धार्थ प्रिमीअर, चंद्रपूर येथे फॅमिली डिनर पार्टी केल्यास ३०० रुपयांचा केक फ्री देण्यात येईल.