शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
3
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
6
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
7
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
8
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
9
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
10
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
11
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
12
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
13
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
14
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
15
कंगना रणौतने चक्क आर्यन खानचं केलं कौतुक; म्हणाली, "फिल्मी कुटुंबातून येऊनही..."
16
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
17
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
18
पनवेल रुग्णालयात नवजात बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेच्या निष्क्रियतेचा आणखी एक बळी
19
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी

सास्ती येथे लोकमत रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:33 AM

लोकमत वृत्तपत्र समूह व शिवसेना सास्ती शाखेचे आयोजन फोटो सास्ती : लोकमत वृत्तपत्र समूह, जिल्हा सामान्य रुग्णालय व शिवसेना ...

लोकमत वृत्तपत्र समूह व शिवसेना सास्ती शाखेचे आयोजन

फोटो

सास्ती : लोकमत वृत्तपत्र समूह, जिल्हा सामान्य रुग्णालय व शिवसेना सास्ती शाखेच्या वतीने लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या व सास्ती येथील शिवसेनेचे नेते स्व. नीळकंठ कुडे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत २९ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सास्तीचे सरपंच रमेश पेटकर, उपसरपंच कुणाल कुडे, माजी जि.प. सभापती सरिता कुडे, शिवसेनेचे विधानसभा संघटक तथा ग्रा. पं. सदस्य नरसिंग मादर, तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश भटारकर, माजी तालुका प्रमुख जीवन बुटले, ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी आनंद भेंडे, सास्तीचे वार्ताहर नितीन मुसळे, गोवरीचे वार्ताहर प्रकाश काळे, संजय कोंडावार, विलास भटारकर, गणेश चन्ने, युवा सेना उपतालुका प्रमुख प्रमोद पेटकर, ग्रामविकास अधिकारी उमेश आकुलवार, दिलीप बुटले, श्रीधर मोहितकर, गणपत कुडे, बालाजी लांडे, नवनाथ बेले, अंकुश बुटले, मारोती रच्चावार, गणेश बेले, चंद्रपूर जिल्हा रक्तपेढीचे जय पचारे, रोशन भोयर, सुहास भीरके, रूपेश घुमे, लक्ष्मण नगराळे, कढोली प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. ए. ए. बुर्लावार, पी. डी. मुने, एन. व्ही. मल्लेवार, एस. ए. शेख, एस. आर. गोगुलवार उपस्थित होते.

बॉक्स

यांनी केले रक्तदान

सुनील वांढरे, विकास बोरकुटे, तुळशीराम घटे, दिलीप बुटले, जीवन बुटले, प्रीतम बेले, विजय चन्ने, वसंता चोखारे, श्रीधर मोहितकर, राजू बोरकर, कुणाल कुडे, विद्याप्रकाश भटारकर, विकास भटारकर, रमेश पेटकर, शुभम मांडवकर, किरणकुमार कंडे, रतन मोहितकर, प्रमोद चौधरी, रवींद्र राजूरकर, अंकुश बुटले, अजय धुमने, अंकित चन्ने, मनोज पावडे, विकेश नरड, अश्विनी वरप्पल्लीवार, विग्नोज राजूरकर, अश्विनी राजूरकर, याशील नळे.