शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

तळोधी येथील लोकमत रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 4:33 AM

साई मंदिर देवस्थान तळोधी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन तळोधीच्या सरपंच छाया मदनकर यांनी केले. जि.प. सदस्य ...

साई मंदिर देवस्थान तळोधी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन तळोधीच्या सरपंच छाया मदनकर यांनी केले. जि.प. सदस्य खोजराम मरसकोल्हे अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष रघुनाथ बोरकर, डाॅ. गौरव देशमुख, डाॅ. स्वप्निल कामडी, होमदेव मेश्राम, सोनू कटारे, पीएसआय आकाश साखरे, सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष हेमंत लाजेवार, जगदीश सडमाके, भारत चुनारकर, यश कायरकर, राहुल रामटेके यांची उपस्थिती होती.

या शिबिरास भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, पत्रकार संघ तळोधी, लोकमत सखी मंच, अभाविप, डाॅक्टर व मेडिकल असोशिएशन, स्कार्ब नेचर संस्था, गुरुदेव सेवा मंडळ सावरगाव, राजीव गांधी युवा क्लब मंडळ सावरगाव, राहुल गांधी विचारमंच तळोधी बा. यांचा सहभाग लाभला. लोकमत सखी मंच संयोजिका संगीता संजय अगडे, सहसंयोजिका देवकन्या मदनकर, पवन अगडे, अनिकेत अगडे, मोनिल देशमुख, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंजुशा गिरडे, टी. बी. दुनेदार यांनी परिश्रम घेतले.