शहरं
Join us  
Trending Stories
1
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
2
"राज्याचं मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे..."; ठाकरेंच्या रणनीतीला ब्रेक लावण्याची खेळी?
3
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य; राहुल गांधींना कोर्टाने काढले समन्स
4
“रोहित पवार मुख्यमंत्री झाले अन् शरद पवार...”; सुप्रिया सुळे यांनी केलेले विधान चर्चेत
5
घरी जेवला, कॉलवर बोलला, ऑर्डर देण्यासाठी गेला पण...; डिलिव्हरी बॉयसोबत 'त्या' दिवशी काय घडलं?
6
ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकपटूंचा अंबानी कुटुंबीयांकडून गौरव; अँटिलियावर शाही सोहळा, PHOTOS
7
"भाषण बंद करेन अन् निघून जाईन", अजित पवारांचा चढला पारा, माजलगावात काय घडले?
8
काय सांगता!'या' कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त २ रुपये, तहसीलदारांनीच दिला दाखला
9
PC Jewellers Share Price : वर्षभरात ६००% नी वाढला 'हा' Multibagger; आता १० भागांमध्ये स्प्लिट होणार, शेअरमध्ये तुफान तेजी
10
मनसेची मागणी, CM शिंदेंनी घेतली दखल;  'नायर' रुग्णालय लैंगिक छळप्रकरणी तातडीचे आदेश
11
शोरूमचे कुलूप तोडले, दुचाकीसह ५० हजार रुपये लुटले; जाता-जाता शटरवर लिहिले, 'जीत चोर की' 
12
"शरद पवारांना हलक्यात घेणं म्हणजे आत्मघात", सुनील तटकरे विधानसभा निवडणुकीबद्दल काय बोलले?
13
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
14
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
15
'छोटा पॅकेट बडा धमाका', फक्त ९१ रुपयांत ९० दिवसांची व्हॅलिडिटी; पाहा BSNLचा नवा प्लॅन
16
लेबनॉनमध्ये भारतीय अडकले? इस्त्रायलच्या कारवाईनंतर चिंता वाढली, पंतप्रधान मोदींनी नेतन्याहूंना केला फोन
17
आमदाराला आला हार्ट अटॅक, सुरक्षा अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवला जीव; नेमकं काय घडलं?
18
ग्रहांची वक्रदृष्टी, प्रतिकूल प्रभाव आहे? ‘हे’ स्तोत्र अवश्य म्हणा; नवग्रहांचा शुभ-लाभ मिळवा
19
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
20
अभिनेत्यांना रात्री भेटण्यासाठी नकार दिल्यामुळे या अभिनेत्रीला काम मिळणं झालं बंद, बॉलिवूडमधून झाली होती गायब

क्रीडा संकुलला निधी कमी पडू देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2021 4:24 AM

सुनिल केदार : बल्लारपुरातील क्रीडा संकुलाची पाहणी चंद्रपूर : जिल्ह्यातील क्रीडा संकुलासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, ...

सुनिल केदार : बल्लारपुरातील क्रीडा संकुलाची पाहणी

चंद्रपूर : जिल्ह्यातील क्रीडा संकुलासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केले.

क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी बल्लारपूर येथील क्रीडा संकुलाची शनिवारी पाहणी केली. यावेळी माजी अर्थमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार, आ.सुभाष धोटे, क्रीडा उपसंचालक अविनाश पुंड, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता सुषमा साखरवाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, माजी क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.

क्रीडामंत्री सुनील केदार यांनी यावेळी बल्लारपूर क्रीडा संकुलला सोलर पॅनल तसेच संरक्षण भिंत इत्यादी कामाची दुरस्ती करण्याबाबत क्रीडा विभागाला निर्देश दिले.

बॉक्स

संकुलाचा उपयोग प्रशिक्षणासाठी व्हावा- मुनगंटीवार

बल्लारपूर येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त आहे. या क्रीडा संकुलाचा उपयोग आता क्रीडा प्रशिक्षणासाठी करण्यात यावा, असे मत यावेळी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले.

बॉक्स

शहीद विरांचे पुतळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी

क्रीडामंत्री केदार यांनी शनिवारी चंद्रपूर येथील सैनिक शाळेला भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यातील सैनिकी शाळा ही देशातील आजमितीला असणाऱ्या सर्व सैनिकी शाळांपैकी अतिशय उत्तम असून त्यामध्ये भारतातील अद्ययावत असे सैनिकी ग्रंथालय, शॉपिंग कॉम्पेक्स, जलतरण तलाव, वसतिगृह, फायर स्टेशन, हॉकी, फूटबॉल तसेच शहीद विरांच्या इतिहासाला दर्शविण्यासाठी पुतळेदेखील उभे राहत आहेत. शहीद विरांचे हे पुतळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.