कार्यक्रमाला यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुभाष धोटे, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सुभाष गौर, विनोद दत्तात्रय, मनपा गटनेते डाॅ. सुरेश महाकुळकर, प्रा. सूर्यकांत खणके, माजी नगरसेवक बलराम डोडानी, अजय जैस्वाल, अशोक मत्ते आदी उपस्थित होते. यावेळी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबाॅल खेळाडू कुंदन नायडू, धनुर्विद्या आंतरराष्ट्रीय खेळाडू जयलक्ष्मी शिरीकोंडा, शिवछत्रपती पुरस्कार्थी राजेश नायडू, स्केटिंग राष्ट्रीय खेळाडू स्वरूप कातकर, राष्ट्रीय पाॅवर लिफ्टिंग प्रशिक्षक भूषण देशमूख, सुर्वणपदक विजेत्या पल्लवी चौधरी, राष्ट्रीय पाॅवर लिप्टींग प्रशिक्षक खेमराज हिवसे, नॅशनल कब्बडी खेळाडू अक्षय बनकर, नॅशनल कब्बडी खेळाडू राधिका नल्लूवार, आंतराष्ट्रीय कब्बडी खेळाडू प्रियंका रागीट, सुमित बुटले, वैभव नायडू, निकिता ढोरके, अश्विनी दालवनकर, अंजली चलकलवार, नेहा बसेशंकर, सूरज परसुटकर, चंद्रकांत परसुटकर, प्राजक्ता जिभकाटे, विष्णूवर्धन येरनी, अमोल आवळे, आशिष बनकर, अक्षय बनकर यांच्यासह प्रतिभावंत खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, यंग चांदा ब्रिगेडचे शहर संघटक कल्लाकार मल्लारप, युवा नेते अमोल शेंडे, शहर संघटक विश्वजीत शहा, वीज कामगार संघटनेचे अध्यक्ष हेरमन जोसेफ, सलीम शेख, विनोद अनंतवार, राशिद हुसेन, ॲड. राम मेंढे, मुन्ना जोगी, चंद्रशेखर देशमुख, आनंद इंगळे, पंकज चिमुरकर, दत्तू गवळी, रूपेश पांडे, सुधीर माजरे, अजय दुर्गे, राम जंगम, ॲड. परमहंस यादव, सायली येरणे, दुर्गा वैरागडे, वैशाली मेश्राम, रूपा परसराम, आशू फुलझेले, भाग्यश्री हांडे, कौसर खान, सविता दंडारे, आशा देशमुख, वैशाली मद्दीवार, वैशाली रामटेके, माधुरी निवलकर आदी उपस्थित होते.
क्रीडामंत्र्यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:27 AM