शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
2
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
3
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
5
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
6
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
7
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
8
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
9
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
11
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
12
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
13
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
14
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
15
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
16
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
18
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
19
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
20
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...

एसटी बस पहाडावरून घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 12:30 AM

माणिकगड पहाडावरील विष्णू मंदिराजवळ बस थांबली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ती मागे घसरत येऊन छोट्या पुलाच्या बाजुला रस्त्याच्या खाली आली. बसमध्ये ६० प्रवासी होते. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटा गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली.

ठळक मुद्दे सुदैवाने जीवितहानी टळली

लोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : माणिकगड पहाडावरील विष्णू मंदिराजवळ बस थांबली. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ती मागे घसरत येऊन छोट्या पुलाच्या बाजुला रस्त्याच्या खाली आली. बसमध्ये ६० प्रवासी होते. मात्र सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटा गुरुवारी सकाळी ९ वाजता घडली.चंद्रपूर - राजुरा - गडचांदूर - जिवती - परमडोली या मार्गाची एम.एच. ४०, ८६४४ क्रमांकाची बस गडचांदूरहून जिवतीकडे जात असताना विष्णू मंदिराजवळ बसमधील तांत्रिक बिघाडामुळे बस मागे आली. छोट्या पुलाचा भाग असल्यामुळे व काही झाडांच्या आधारामुळे बस खाली जाण्यापासून वाचली. नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने सर्वांचे प्राण वाचले. अपघातात कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच गडचांदूरचे ठाणेदार सुनीलसिंग पवार, राजुराचे आगारप्रमुख आशिष मेश्राम यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. प्रवाश्यांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवून दिले. पुढील तपास ठाणेदार सुनिलसिंग पवार करीत आहे. या संदर्भात बसचालकाचे बयाण घेण्यात आले आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ