शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

राज्यातील आरोग्य यंत्रणा कोलमडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 11:02 PM

शासनाने आरोग्यावर होणारा खर्च कमी केला. त्यामुळे नागरिकांना उपचाराकरिता वणवण भटकावे लागत आहे. औषधी, डॉक्टर, सोई, सुविधा यांचा अभाव मोठया प्रमाणात निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : चिमूर येथे कार्यक्रम, विविध मान्यवरांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शासनाने आरोग्यावर होणारा खर्च कमी केला. त्यामुळे नागरिकांना उपचाराकरिता वणवण भटकावे लागत आहे. औषधी, डॉक्टर, सोई, सुविधा यांचा अभाव मोठया प्रमाणात निर्माण झाला आहे. त्यामुळे शासकीय रूग्णांलयाची अवस्था बिकट झाली आहे. बालमृत्युदर अनियंत्रित आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे, असे प्रतिपादन विधानसभा उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.चिमूर येथे हिलींग टच मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, सहउद्घाटक तुकाराम बुटके, विशेष अतिथी म्हणून चिमूर गडचिरोली लोकसभा काँग्रेस युवा नेते डॉ. नितीन कोडवते, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजभे, तालुकाध्यक्ष माधव बिरजे, जिल्हा परीषद गटनेते डॉ. सतीश वारजुरकर, जि. प. सदस्य ममता डुकरे , रमाकांत लोधे, गजानन बुटके, नगराध्यक्ष गोपाल झाडे, चिमूर पंचायत स. सभापती चौधरी, घनश्याम डुकरे, संजय डोंगरे, डॉ. गो. वा. भगत, प्रा. संजय पिठाडे, राजू देवतळे, चुन्नीलाल कुडवे आदी उपस्थित होते.आ. वडेट्टीवार म्हणाले, नोटबंदीमुळे नव्याने तयार केलेल्या दोन हजार रूपयांच्या नोटा आता दुर्मीळ झाल्या आहेत. याबाबत चौकशी केली असता रिजर्व बँकेकडून नोट येणेच बंद झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तर छपाई केलेले दोन हजार रूपयांच्या नोट कुठे गायब झाल्या, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शनात या रुग्णालयातून नागरिकांवर योग्य उपचार करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आयोजक बुटके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषद सदस्य गजानन बुटके यांनी संचालन व आभार प्रा. राजू दांडेकर यांनी मानले. कार्यक्रमाला आयोजक बुटके व त्यांचा परिवार तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.