अचानक उलटली कार... चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावरून भरधाव जाणारी कार बल्लारपूरजवळच्या पॉवर हाऊसजवळ अचानक उलटली. सुदैवाने यात जिवितहानी झाली नाही; मात्र दोघे किरकोळ जखमी झाले.
अचानक उलटली कार...
By admin | Published: February 06, 2017 12:37 AM