शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ६.६१ टक्के मतदान, अनेकांनी बजावला मतदानाचा हक्क!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
3
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
4
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
5
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
6
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
7
भारताने कारविक्रीमध्ये अमेरिकेला टाकले मागे; नऊ महिन्यांत जगभरात विकल्या ६.५ कोटी चारचाकी
8
आता विमानातही सुसाट इंटरनेट, भारताने पाठवला उपग्रह; मस्क यांच्या रॉकेटमधून पोहोचला अंतराळात
9
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
10
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
11
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
12
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
13
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
14
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
15
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
16
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
17
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
18
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
19
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन

भरमसाठ करवाढ नगरपालिकेने केली रद्द

By admin | Published: December 01, 2015 5:20 AM

राजुरा शहरातील भरमसाठ कर रद्द करावा, याकरिता अनेक सामाजिक संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावर सोमवारी

जुन्या इमारतीवर १० टक्के : नवीन इमारतीचे मूल्यांकनराजुरा : राजुरा शहरातील भरमसाठ कर रद्द करावा, याकरिता अनेक सामाजिक संघटनांनी मोर्चा काढला होता. त्यावर सोमवारी नगरपालिकेत सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. ही भरमसाठ करवाढ रद्द करून वाढीबाबत नव्याने निर्णय घेण्यात आला.यामध्ये जुन्या इमारतीवर दहा टक्के, नवीन इमारतीचे मुल्यांकन करून त्यावर कर लावण्यात येईल आणि विना परवानगी बांधकाम धारकांना दुप्पट कर लावण्याचा निर्णय सर्व साधारण सभेत घेतल्याची माहिती नगराध्यक्षा मंगला आत्राम, उपाध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, गटनेते स्वामी येरोलवार, सभापती सखावत अली यांनी दिली.राजुरा शहर संघर्ष समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने आठ दिवसांपूर्वी मोर्चा काढला होता. या मोर्चेकऱ्यांना सभा घेऊन करवाढ रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. याची फलश्रृती झाली असून आज करवाढ रद्द झाली आहे. या करवाढीला रद्द करण्याकरिता भगवान खनके, मसुद अहेमद, प्रा. अनिल ठाकुरवार यांनी प्रयत्न केले होते. भारतीय जनता पक्षाचे सतीश धोटे, अरुण मस्की, राजेंद्र डोहे यांनी मोर्चात सहभागी होऊन करवाढीबाबत नगरपालिकेला निवेदन दिले होते, हे विशेष. (शहर प्रतिनिधी)