शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

शिक्षकांची मोर्चाद्वारे धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 11:58 PM

वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात शासन आदेश रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी धरणे आंदोलन केले.

ठळक मुद्देमागण्यांची पूर्तता करा : जिल्हाधिकाºयांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भात शासन आदेश रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. दरम्यान, जिल्हा परिषदेपासून मोर्चा काढण्यात आल्या. याबाबतचे निवेदन निवासी जिल्हाधिकाºयांना देण्यात आले. सदर आंदोलनात जिल्हाभरातील शिक्षकांच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.दिवसेंदिवस शिक्षकांना आॅनलाईनची अनेक कामे करावी लागत आहेत. ती कामे बंद करून शासनाने डाटा आॅपरेटरची नियुक्ती करावी, २७ फेब्रुवारी २०१७ रोजी निर्गमित झालेल्या शासननिर्णयात दुरूस्ती करून इच्छुकांना बदलीे द्यावी, वरिष्ठ व निवड श्रेणीसंदर्भात शासन आदेश रद्द करावा, २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, आॅनलाईन बदलीच्या धोरणात बदल करण्यात यावा, या मागण्या लावून धरण्यात आल्या. राज्यातील शिक्षकांच्या अनेक मागण्या शासनस्तरावर प्रलंबित आहेत. यासाठी शिक्षकांच्या संघटनेने वेळोवेळी पत्राच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. मात्र शिक्षकांच्या समस्या अद्यापही निकाली निघाल्या नाही. यामुळे शिक्षकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी शिक्षक संघटनेचे समन्वयक मुकूंद जोशी यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी मोर्चा काढून निवासी जिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले. निवेदन देणाºया शिष्टमंडळात संतोष कनवर, विलास ढोबळे, निमकर कोडापे, नागरे तसेच विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.