शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

चंद्रपुरात झाली पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

By परिमल डोहणे | Published: February 28, 2024 6:00 PM

एका ६५ वर्षीय महिलेला चालताना गुडघ्यामध्ये त्रास होत होता. त्या उपचारासाठी डॉ. प्रसन्न मद्दीवार यांच्याकडे आल्या होत्या.

चंद्रपूर : एका ६५ वर्षीय महिलेच्या झिजलेल्या गुडघ्यावर प्रगत तंत्रज्ञानाने रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया बुधवार (दि. २८ फेब्रुवारी) रोजी चंद्रपुरातील कुबेर हॉस्पिटलमध्ये अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसन्न मद्दीवार यांनी केली. जिल्ह्यातील ही पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया असल्याचे डॉ. मद्दीवार यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे. सुमारे एक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेनंतर ती महिला दुसऱ्या दिवशीपासून चालायला लागणार आहे.

एका ६५ वर्षीय महिलेला चालताना गुडघ्यामध्ये त्रास होत होता. त्या उपचारासाठी डॉ. प्रसन्न मद्दीवार यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी संपूर्ण तपासणी केली असता, त्यांचा गुडघा झिजला असून बाक आल्याचे निदान झाले. त्याच्यावर शस्त्रक्रिया करुन खराब झालेले हाड काढणे गरजेचे होते. त्यामुळे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रसन्न मद्दीवार यांनी रोबोट या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यातील पहिली रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली. एक तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत कमीत कमी हाड कापून यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे आता त्या महिलेची चालताना होणाऱ्या त्रासातून मुक्ती होणार आहे.रोबोटिक शस्त्रक्रियेदरम्यान हाडाची क्वालिटी, साइज याचे योग्य परीक्षण केले जाते. त्यानंतर बंदुकीसारख्या असलेल्या मशीनने अनावश्यक व खराब झालेले गरजेचे तेवढेच हाड कापले जाते. बुधवारी जिल्ह्यातील पहिली अशी रोबोटिक जॉइंट प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.-डॉ. प्रसन्न मद्दीवार, अस्थिरोगतज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :doctorडॉक्टर