शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

मूल शहर व तालुक्यात विविध विकासकामे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:39 AM

मूल शहर व मूल तालुक्यातील रस्त्यांसह अनेक विकास कामांना अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दिली होती. या विकास कामांचे भूमिपूजन गुरुवार दि. २० डिसेंबरला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.

ठळक मुद्देगुरुवारी लोकार्पण व भूमिपूजनाला सुधीर मुनगंटीवार येणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मूल शहर व मूल तालुक्यातील रस्त्यांसह अनेक विकास कामांना अर्थमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून हिरवी झेंडी दिली होती. या विकास कामांचे भूमिपूजन गुरुवार दि. २० डिसेंबरला ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे.दुपारी २.३० वा. बोरचांदली येथे मुल-चामोर्शी रस्ता सुधारणेचे काम, कोळसा -झरी -पिंपळखुट-अजयपूर- केळझर-चिरोली- चिचाळा- ताडाळा-बोरचांदली - खेडी या कामांचे भूमीपूजन होईल. दुपारी ३.३० वा. भेजगांव येथे मरेगांव-आकापूर-चांदली-राजगड-फिस्कुटी-गडीसुर्ला-भेजगाव-पिपरी दीक्षित-थेरगाव -वेळवा - आष्टा फाटा-चक बल्लारपूर-वढोली-घाटकुळ तसेच केळझर स्टेशन-सुशी-नलेश्वर-मानकापूर-सिंताळा-भेजगाव-दुगाळा-नवेगाव बुज-कोरंबी तसेच उमरी तुकूम-आंबेधानोरा-डोंगरहळदी-सुशी-नलेश्वर-मानकापूर-हळदी-चिचाळा-फिस्कुटी-चांदापू रस्त्याची सुधारणा, मरेगाव-आकापूर-चांदली-राजगड-फिस्कुटी-गडीसुर्ला-भेजगाव-पिपरी दीक्षित-थेरगांव -वेळवा-आष्टा फाटा-चक बल्लारपूर-वढोली-घाटकुळ रस्ता सुधारणा कामांचे भूमीपूजन. ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चांदा ते बांदा विशेष कार्यक्रमांतर्गत चिचाळा व नजिकच्या सहा गावांना शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्याकरिता मंजूर २३ कोटी ४७ लक्ष ५४ हजार रू. निधीअंतर्गत कामाचे भूमीपूजन सायं. ४.३० वा. चिचाळा येथे होणार आहे. नंतर चिचाळा येथे ते जाहीर सभा होईल. सायं. ७ वा. मुल शहरात शासकीय विश्रामगृह बांधकामाचे भूमीपूजन तसेच शहरातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व नाला बांधकामाचे भूमीपूजन होईल. सायं. ७.१५ वा. मुल शहरातील पत्रकार भवनाचे लोकार्पण होईल. सायं. ७.३० वा. मूल उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण करून जाहीर सभेला ना. मुनगंटीवार संबोधित करतील.

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार