शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
2
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
3
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
4
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
5
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
6
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
7
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
8
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
9
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
10
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
11
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
12
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
13
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
14
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
15
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
16
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
17
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
18
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
19
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
20
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा

हजारो भाविकांनी घेतले दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 10:13 PM

विदर्भातील श्रद्धास्थान संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी हजारो भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले.

ठळक मुद्देकोंडय्या महाराज यात्रा : आज अग्निकुंड विधी

लोकमत न्यूज नेटवर्कधाबा : विदर्भातील श्रद्धास्थान संत परमहंस कोंडय्या महाराज यात्रेनिमित्त शुक्रवारी हजारो भाविकांनी समाधी स्थळाचे दर्शन घेतले.शनिवारी भाविक अग्निकुंडातून चालणार आहेत. तेलंगणा व महाराष्टÑातील हजारो भाविक यात्रेसाठी दरवर्षी येतात. विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. सात दिवस चालणाऱ्या यात्रेकरीता अन्नदात्यांकडून महाप्रसादाचे वितरण केल्या जाते. शुक्रवारी भंगाराम तळोधी येथील व्यापारी विवेक गोनपल्लीवार बाबूराव बोमकंटीवार व अन्य दात्यांकडून महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. उत्सवानिमित्त मंदिर परिसर व गाभारा प्रकाशमय करण्यात आला आहे. अग्निकुंडाचा कार्यक्रम जंगम पुरोहित रामेश्वर शेगमवार महाराज व त्यांच्या सहकार्याकडून होणार आहे.