शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

ट्रॅव्हल्स्चा अपघात ; पाच जण जखमी

By admin | Published: July 22, 2016 1:03 AM

नागपूर-चंद्रपूर मुख्य महामार्गावरील कोंढा फाट्याजवळ समोरुन भरधाव येणाऱ्या डी.एन.अर ट्रॅव्हल्स्ची टाटा एस चारचाकी वाहनाला धडक बसली.

कोंढा फाट्यावरील घटना : चारचाकीला धडक भद्रावती : नागपूर-चंद्रपूर मुख्य महामार्गावरील कोंढा फाट्याजवळ समोरुन भरधाव येणाऱ्या डी.एन.अर ट्रॅव्हल्स्ची टाटा एस चारचाकी वाहनाला धडक बसली. या अपघातात चालकासह पाच प्रवासी जखमी झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ४ वाजता घडली. एम.एच. ३४ ए.बी. ६९०३ या क्रमांकाचे टाटा एस वाहनाचे चालक अमन उल्हास झाडे (२१) रा. भटाडी हा चंद्रपूरहून वरोऱ्याकडे जात असताना त्याचा वाहनावरील ताबा सुटला. त्याने आपले वाहन द्विभाजकावर चढविले. त्याच वेळेस विरुद्ध दिशेने येणारी एम.एच. ३४ ए.व्ही. १३७७ या क्रमांकाच्या डी.एन.आर. ट्रॅव्हल्स्च्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने आणल्याने धडक बसली. यात टाटा एसचा चालक अमन झाडे हा गंभीर जखमी झाला असून ट्रॅव्हल्स् मधील पाच प्रवासी जखमी झाले आहेत. मात्र ट्रॅव्हस चालकाने आपले वाहन घटनास्थळावरुन हलविल्याने यातील जखमींची नावे कळू शकली नाही. या अपघातातील दोन्ही चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये करीत आहेत. या अपघातामुळे नागपूर-चंद्रपूर महामार्गावर तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. (शहर प्रतिनिधी)