शहरं
Join us  
Trending Stories
1
Harshvardhan Patil : "२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत..."; हर्षवर्धन पाटलांनी सगळंच सांगितलं
2
Ratan Tata Hospitalised: रतन टाटा मध्यरात्री ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय? स्वतःच दिले 'हेल्थ अपडेट्स'
3
दत्ता भरणे 'रेड झोन'मध्ये? इंदापुरातील समीकरण बदललं, आकडे काय सांगतात?
4
धनगड जातीचे ६ दाखले रद्द; धनगर आरक्षणातील मोठा अडथळा दूर, गोपीचंद पडळकरांचा दावा
5
म्हणे, अमिताभ-शाहरुख या इस्रायली मशीनमधून घेतात थेरपी; खोटं बोलून लोकांना ३५ कोटींचा गंडा
6
T20 WC 2024 : दुष्काळात तेरावा महिना! हरमनच्या दुखापतीनं भारताची डोकेदुखी वाढली; नेमकं काय घडलं?
7
Senco Gold Share : 'या' ज्वेलरी कंपनीनं केली शेअर स्प्लिटची घोषणा; स्टॉकमध्ये तुफान तेजी; गाठली विक्रमी पातळी
8
केवळ काही सेकंदांत 400Cr ची कमाई...! TATA च्या शेअरनं रॉकेट स्पीड घेत केली कमाल, झुनझुनवाला झाल्या मालामाल
9
'त्या' राजकारण्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत; राज ठाकरेंचं मराठी साहित्यिकांना आवाहन
10
कामगारांना सरकार देईल दरमहा ३ हजार रुपये पेन्शन; 'या' योजनेचा लाभ घेण्यासाठी जाणून घ्या, सविस्तर...
11
Mumbai Metro 3 Opens Today: मुंबईच्या पोटातून प्रवासाला सुरुवात, मेट्रो-३ मार्गिकेवरुन सुटली पहिली गाडी
12
हा आहे नवा भारत...ज्यानं अमेरिकन आर्मीलाही धूळ चारली; विश्वास बसत नसेल तर पाहा
13
हर्षवर्धन पाटलांच्या पक्षांतरावर फडणवीसांचे एका वाक्यात उत्तर; म्हणाले, "तुम्ही नवीन काय..."
14
IND vs BAN Video: भन्नाट! Hardik Pandya ने न बघता मारला अफलातून चौकार, चेंडू किपरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार, समालोचकही अवाक्
15
भारताची 'पूजा' पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार; लग्नाआधी इस्लाम धर्म स्वीकारणार
16
आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
17
"मी नक्षलवादी चळवळीत होतो, आता पुन्हा गेलो तर...";नितीन गडकरींनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांसोबतचा किस्सा सांगितला
18
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
19
"एक दिवस सगळं संपलं, शूटिंगवरुन घरी येते तेव्हा..."; अभिनेत्रीने आधी वडील गमावले मग आई
20
श्रीकांत शिंदेंचा विश्वासू शिलेदार उद्धव ठाकरेंकडे परतला; CM एकनाथ शिंदेंना धक्का

भद्रनाग युथ फाउंडेशनतर्फे अपंग व्यक्तीला ट्रायसिकल भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2021 4:18 AM

भद्रावती : भद्रनाग युथ फाउंडेशनच्या वतीने स्थानिक भद्रनाग मंदिर परिसरात राजू चेट्टी नामक दिव्यांग व्यक्तीला ट्रायसिकल व आश्रमामध्ये ...

भद्रावती : भद्रनाग युथ फाउंडेशनच्या वतीने स्थानिक भद्रनाग मंदिर परिसरात राजू चेट्टी नामक दिव्यांग व्यक्तीला ट्रायसिकल व आश्रमामध्ये व्हील चेअरचे वाटप खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

याप्रसंगी आमदार प्रतिभा धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते मुनाज शेख, भद्रनाग फाउंडेशनचे अध्यक्ष फयाज शेख, साबिया देवगडे हे उपस्थित होते. खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला. समाजातील प्रत्येक घटकातील सामान्य नागरिक मागील वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीमुळे त्रस्त झाले असून, अशाही बिकट परिस्थितीचा सामना करीत आहे, अशा संकटात सावरण्याचे ईश्वर सर्वांना बळ देवो, असे मत यावेळी बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. यावेळी रोशन कोमरेड्डीवार, आशू दैवलकर, अमोल बडगे, नीलेश जगताप, राकेश किनेकर, संजय डोंगरे, प्रमोद वावरे, राकेश पुल्लरवर, श्रेयश आसेकर, आशिष मळकाम, कृष्णा तुराणकर, शुभम मडावी, शुभम असृूटकर, चेतन दातरकर, अनिल सोनवलकर, सोनू कुटेमाटे, शुभम नागपुरे, अजय कावळे आदी उपस्थित होते.

040721\1714-img-20210704-wa0002.jpg

अपंग व्यक्तींना सायकल वाटप