शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

ट्रक घुसला बकऱ्याच्या कळपात

By admin | Published: June 12, 2017 12:39 AM

चिमूर-वरोरा राज्य महामार्गावरील शेडेगाव गावालगत भरधाव येणारा ट्रक चक्क बकरीच्या कळपात घुसल्याने या ट्रकने आठ बकऱ्यांना चिरडले.

आठ बकऱ्यांना चिरडले : गावकऱ्यांचे एक तास चक्काजामलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : चिमूर-वरोरा राज्य महामार्गावरील शेडेगाव गावालगत भरधाव येणारा ट्रक चक्क बकरीच्या कळपात घुसल्याने या ट्रकने आठ बकऱ्यांना चिरडले. तर काही बकऱ्या जखमी झाल्या. ही घटना रविवारी सकाळी ९ वाजतादरम्यान शेडेगाव येथील आरोग्य उपकेंद्रापुढे घडली.चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या शेडेगाव येथील बकरी चारणारा शेळकी गावातील बकऱ्या घेवून जंगलात जात होता. गावाजवळील आरोग्य उपकेंद्राजवळ वरोराकडून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३४ एबी ४६४२ च्या चालकाचे भरधाव ट्रक असल्याने नियंत्रण सुटले. तो ट्रक सरळ बकऱ्यांच्या कळपात घुसला.त्यामध्ये या ट्रकने एका मागून एक आठ बकऱ्याना चिरडले. तर अनेक बकऱ्या जखमी झाल्या आहे.घटनेची माहिती गावात पोहोचतच गावकऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत ट्रक अडविला. तसेच बकऱ्यांचे मृतदेह रस्त्यावर असल्याने चिमूर-वरोरा मार्ग काही काळासाठी बंद पडला होता. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देताच ठाणेदार दिनेश लबडे ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी गावकऱ्याची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर या अपघाताचा पंचनामा केला.