शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:29 AM

सावली : सावली-बोथली मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून ...

सावली : सावली-बोथली मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एक जण ठार झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

एका दुचाकीवर तीन जण पांढरसराडवरून सावलीला येत होते. तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जण बोथली मार्गाने जात होते. हा अपघात शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान सावली-बोथली मार्गावरील चिंतलवार राईस मिल पुढील वळणावर झाला.

एम. एच. ३४ ए. क्यू. ९९१२ या दुचाकीने पांढरसराडवरून उत्तम मारोती कन्नाके, सुष्मा उत्तम कन्नाके आणि मारोती गोविंदा कन्नाके हे सावलीला रुग्णालयात येत असताना सावलीवरून बोथलीला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकी चालक कालीदास आबाजी घोडमारे आणि मागील बसलेला साथीदार बाळकृष्ण भजन चौधरी यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जबर धडक बसली. यात पाच जण गंभीरपणे जखमी झालेत. अपघाताची माहिती होताच रुग्णवाहिकेने पाचही अपघातग्रस्तांना ग्रामीण रुग्णालय सावली येथे प्राथमिक उपचार करून चार गंभीर जखमींना गडचिरोली येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. परंतु पांढरसराड येथील मारोती गोविंदा कन्नाके यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर उत्तम मारोती कन्नाके यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले. सावली पोलीस उपनिरीक्षक चिचघरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर बोधे, मेजर मडावी, पो. शि. चव्हाण पुढील तपास करत आहेत.