शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

अवैधरीत्या मुरूमाची तस्करी करणारे दोन हायवा ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:45 AM

तालुक्यातील व्याहाड खु. ते केरोडा मार्गावर मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर तहसीलदारांनी कारवाई करून जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कसावली : तालुक्यातील व्याहाड खु. ते केरोडा मार्गावर मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या दोन हायवा ट्रकवर तहसीलदारांनी कारवाई करून जप्त केले आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.मागील अनेक दिवसांपासून या परिसरात मुरूमाची अवैधरीत्या वाहतूक सुरू आहे. ही माहिती महसूल विभागाला समजली. त्यानुसार सावलीचे नायब तहसीलदार प्रविण चोडे व तलाठी नौकरकर यांनी सापळा रचून पियुश इन्फ्राटेक औरंगाबाद या कंपनीच्या दोन हायवा ट्रकची चौकशी केली असता वाहतूक परवाना नसल्याचे आढळून आले. दोन्ही ट्रक जप्त करण्यात आले. एमएच ३४ बीजी ५०५९ व एमएच ३४ बीजी ५०६० असे ट्रकचे क्रमांक आहे. सदर कंनपीवर चार लाख ५४ हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पुढील कार्यवाही महसूल विभाग करीत आहे.