शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नावं येऊ लागली पुढे; भाषणांमधून नेत्यांचे संकेत, महिला नेत्याचीही चर्चा
2
Exclusive: १५२ नव्हे, १७१ जागांवर लढताहेत भाजपाचे उमेदवार! अशी केलीय खेळी
3
"मराठा मतं बोटावर मोजण्याइतकी"; व्हिडीओ व्हायरल होताच बबनराव लोणीकरांनी केला खुलासा
4
IND vs SA: भारताच्या संघात ३ बदल होणार? एका नव्या चेहऱ्याला पदार्पणाची संधी मिळणार
5
"बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शर्ट बदललं आणि गर्दीत..."; आरोपी शिवाचा खळबळजनक खुलासा
6
"उद्धव ठाकरेंचा बाण निघून गेलाय, उरले फक्त खान"; राज ठाकरेंचं वर्मावर बोट, काय बोलले?
7
"मोदी आणि शाहांच्या बॅगा येताना तपासाच, पण जातानाही तपासा, कारण…’’, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'शक्तिमान' रिटर्न्स! ६६ व्या वर्षी शक्तिमान बनले मुकेश खन्ना; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
9
हाती मशाल अन् आदित्य ठाकरेंचा प्रचार! शिवसेनेच्या प्रचार रॅलीत आदेश बांदेकर, व्हिडिओ व्हायरल
10
"मुख्यमंत्री असताना केवढे केले होते अनधिकृत चाळे", आशिष शेलारांचा ठाकरेंवर पलटवार
11
Maharashtra Election 2024 Live Updates: मोदींचे हेलिकॉप्टर तपासणाऱ्याला निलंबित केलं होतं, ते योग्य होतं का? - संजय राऊत
12
Sanjay Roy : "मी निर्दोष, मला अडकवण्यात आलंय"; संजय रॉयचा कोर्टात ट्रेनी डॉक्टरच्या वडिलांसमोर आरडाओरडा
13
काळाने घातला घाला! डेहराडूनमध्ये भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू; कारचा चक्काचूर
14
ट्रक ड्रायव्हर केपी, तीन हजार कोटींचे मालक कसे झाले? प्रकाश आबिटकर यांचा सवाल
15
मला मंत्रालयात कामे असतात, रोज रोज गावात येऊन तुमचे मुके घ्यायचे काय?
16
Mutual Fund Investment : वर्षभरात ५१ टक्क्यांचा छप्परफाड रिटर्न; 'या' Mutual Fund स्कीमनं १० लाखांचे बनवले १५ लाख
17
'चंदगड'मध्ये शिवाजी पाटील हे अपक्ष की भाजप पुरस्कृत? बॅनर्सवर बड्या नेत्यांचे फोटो, चर्चांणा उधाण
18
भारतासाठी चांगली बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचे नवीन NSA माईक वॉल्ट्झ, चीनचे कट्टर टीकाकार!
19
धक्कादायक! पत्नी अन् ३ मुलांची हत्या करून पती जीवन संपवायला निघाला, तितक्यात...
20
TRAI ची मोठी कारवाई! १.७७ कोटी सिमकार्ड ब्लॉक, बनावट कॉल्स-मेसेजेसला आळा बसणार

आपण दाेघे भाऊ मस्तीत राहू ... ! ताडोबात बबलीच्या दोन बछड्यांची मौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2023 8:05 PM

Chandrapur News ताडोबातील बबली वाघिणीच्या दोन बछड्यांची अशी दंगामस्ती पर्यटकांना नेहमीच पहावयास मिळते.

राजकुमार चुनारकर

चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातवाघांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे पर्यटकांना इथे हमखास वाघांचे दर्शन होते. केवळ दर्शनच नाही तर वाघांच्या झुंजी, त्यांचा मुक्त विहारही बघायला मिळतो. असाच एक रोमांचक प्रसंग ताडोबाच्या अलिझंजा बफर झोन परिसरात पर्यटकांना मंगळवारी सकाळी अनुभवायला मिळाला. बबली वाघिणीच्या दोन बछड्यांचा मौजमस्तीचे हे दुर्मीळ दर्शन मुंबईचे पर्यटक फोटोग्राफर विवान करापूरकर यांनी आपल्या कॅमेऱ्यात टिपले. चालक प्रवीण बावणे यांनीही आपल्या कॅमेऱ्यात काही छायाचित्रे टिपली.

अलिझंजा बफर झोन परिसरात सध्या बबली वाघीण व तिचे तीन बछडे, भानुसखिंडी वाघीण व तिचे दोन बछडे, शिवाय छोटा मटका या वाघांचा अधिवास आहे. त्यापैकी बबली व तिचे तीन बछडे सध्या नऊ ते दहा महिन्यांचे झाले आहेत. या बछड्यांना बबलीने वेगवेगळे धडे दिले. जणू त्याचा अभ्यासच बबलीचे बछडे करीत होते. बबलीच्या दोन बछड्यात सुरू असलेली मस्ती समाजमाध्यमांवर चांगलीच व्हायरल झाली आहे.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ