शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

ंसखी मंचतर्फे बुधवार, गुरूवारी हळदी-कुंकू

By admin | Published: January 20, 2015 12:04 AM

लोकमत सखी मंच चंद्रपूरच्यावतीने २१ व २२ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी महिलांना सन २०१५

चंद्रपूर : लोकमत सखी मंच चंद्रपूरच्यावतीने २१ व २२ जानेवारीला मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी महिलांना सन २०१५ साठी नवीन सभासद नोंदणी करण्याची सुविधा असणार आहे.चंद्रपूर शहरातील विविध ठिकाणी हळदीकुंकू कार्यक्रम होणार आहे. २१ जानेवारीला स्थानिक गजानन महाराज मंदिर परिसरात दुपारी १२ वाजता कार्यक्रमाला सुरूवात होईल. २२ जानेवारीला स्थानिक रामनगरमधील ज्येष्ठ नागरिक संघाचे सभागृहात दुपारी १२ वाजतापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजतापासून स्थानिक श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय रामाळा तलाव रोड जटपुरा गेट येथे हा कार्यक्रम घेण्यात येईल. यशस्वी स्पर्धकांसाठी भरघोस बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. यावेळी सर्व महिलांना कार्यक्रमात सहभाग घेता येणार असून होणाऱ्या विविध स्पर्धांमध्येही महिला भाग घेऊ शकतील. तसेच सभासद नोंदणीसुद्धा करू शकतील. चंद्रपूर शहरातील सर्व महिलांनी आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती लोकमत सखी मंचतर्फे करण्यात आले असून अधिक माहितीसाठी खालील विभाग प्रमुखांशी संपर्क साधावा.भानापेठ-योगिता कुंटेवार (९४२३४९७९०१), पठाणपुरा-सुरेखा मडावी (९९२२११०७४८५), तुकूम- ज्योती दिनगलवार (९०९६४४०६७९), तुकूम- रेखा महाजन (९५९५३४००६७), सुमित्रानगर -पौर्णिमा डाहुले (७३८७५६११९१), अंचलेश्वर वार्ड-भानुमती बडवाईक, सिव्हील लाईन-सुचिता धकाते (९४२२६०७६९०), सिव्हील लाईन-सरीता मालू (९८५०४७१७०५), रामनगर पूजा पडोळे (८८०५९८५५९२, गजानन महाराज मंदिर परिसर नागपूर रोड-स्रेहा धानोरकर (७६२०३०५९०३), साईबाबा वॉर्ड-किरण बल्की (९८६०९०११२४), बाबूपेठ-अल्का देशमुख (८९५६०११०५५), दाताळा रोड-अंजू चिकटे (९८९०३०४५७३), दाताळा रोड-मंजुषा भीमनवार (९८८१७२८६८७), आनंद नगर दाताळा रोड ज्योती पडिशालवार (९४२०४४६६५१), गणेश मंदिर तुकूम-उज्वला वासेकर ८८०६९७६०४६, विठ्ठल मंदिर वार्ड भारती ठाकरे (९८५०५९६४६२), वनिता मुनघाटे (८८०६२२१०११), मूल रोड सोनाली घनमते (७२७६९७५५५९), बिंदीया वैैद्य (७७०९४५६२०१), समाधी वार्ड मंगला रुद्रपवार (९६८९६५३००८), बाजार वार्ड-मालती कुचनवार (९६६५४९४०४०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)