शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तीर्थक्षेत्र वढा येथे सुसज्ज सभागृह उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 10:45 PM

प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा येथे सामाजिक सभागृह उभारण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. सभागृहाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाची समस्या आता कायमची दूर होणार आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांची आश्वासनपूर्ती : ५० लाखांचा निधी मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कवढा : प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा येथे सामाजिक सभागृह उभारण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. सभागृहाचे बांधकाम लवकरच सुरू होणार असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या निवासाची समस्या आता कायमची दूर होणार आहे.चंद्रपूर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र वढा येथे कार्तिक महिन्यातील पौर्णिमेला मोठी यात्रा भरते. मागील वर्षी यात्रेदरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक सभागृहाचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले होते. दरम्यान, बांधकामासाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २७ सप्टेंबर २०१८ला शासन निर्णय जाहीर केला आहे. यापूर्वी ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने तीर्थक्षेत्र वढा येथे विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत.वढा येथे दरवर्षी आषाढी एकादशीला भव्य स्वरुपात यात्रा भरते विदर्भातून भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. या दृष्टीने हे सभागृह महत्त्वाचे होते.